गेवराई कोर्टाचे विधीत ज्ञ वकिल संघ बसले उपोषणास, कोर्टाच्या आवारात घाणीचे सामराज्य आतिक्रम धारकाने थाटली त दुकाने

गेवराई येथे विधीतज्ञ व किल संघाने बेमुदत उपोषण चालू केलेले आहे.गेवराई कोर्ट च्या बाहेरच्या साईट ने नालीवर आतिक्रमन धारकांने ताबा केल्याने जे नाली चे घान पाणी आहे.

गेवराई कोर्टाचे विधीत ज्ञ वकिल संघ बसले उपोषणास, कोर्टाच्या आवारात घाणीचे सामराज्य आतिक्रम धारकाने थाटली त दुकाने
Gevrai court lawyers

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई दिनांक .. गेवराई येथे विधीतज्ञ व किल संघाने बेमुदत उपोषण चालू केलेले आहे.गेवराई कोर्ट च्या बाहेरच्या साईट ने नालीवर आतिक्रमन धारकांने ताबा केल्याने जे नाली चे घान पाणी आहे ते पुर्ण कोर्टाच्या आवारात येत आसल्याने कोर्टाच्या आवारात दुर गंधी येत आहे . पकशे कारांना बसण्या साठी चांगली जागा नाही पुर्ण धानीचे सामराज्य झाले ले आहे.(Gevrai court lawyers)

या बाबत वकिल संघाने नगर परिषद / सार्वजनी बांधकाम विभाग यांना वारंवार सुचना व लेखी देवून सुद्धा त्यांनी काही च कार्यवाही केली नसल्याने   गेवराई कोर्ट चे विधीतज्ञ वकिल संघ बेमुदत उपोषण चालू केलेले आहे .या उपोषणास तालुक्यातील विविध पक्ष संघटना च्या वतिने पांठीबा देण्यात येत आहे.तसेच किर्ती !!! वंचित बहूजन आ .. वतीने पाठी बा दिला आहे त्या बाबद पांठींब्या चे लेटर वकिल संघाचे आध्यक्ष साहेबाना देण्यात आले.(Gevrai court lawyers)