गिराळे- नगावे गावात ८९ वर्षांपासून एक गाव एक गणपतीची प्रथा सुरुच

लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून समाज एकजुटीचीकरणाची भावना होती म्हणून घरगुती पातळीवर गणेशोत्सव व सार्वजनिक स्वरूपात सुरू करण्यात आल्या.

गिराळे- नगावे गावात ८९ वर्षांपासून एक गाव एक गणपतीची प्रथा सुरुच
Girale Nagave village GaneshUtsav

गिराळे- नगावे गावात ८९ वर्षांपासून एक गाव एक गणपतीची प्रथा सुरुच

लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून समाज एकजुटीचीकरणाची  भावना होती म्हणून घरगुती पातळीवर गणेशोत्सव व सार्वजनिक स्वरूपात सुरू करण्यात आल्या.

रवींद्र घरत पालघर:

पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वे स्टॅन्ड पूर्वेला रिक्षा चालक मालक संघटनेकडून  गणेश मूर्ती ची  स्थापना करण्यात येत असते. या वर्षी त्यांच्या 19 वर्षे पूर्ण होत असून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राकेश कुडू यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या गणरायाची आरती सफाळे पोलीस अधिकारी संदीप कहाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(Girale Nagave village GaneshUtsav)