गोर बंजारा ब्रिगेडचे बीड जिल्हा संघटक सतीश भैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक संपन्न

गेवराई तालुक्यातील लोणाळा तांडा येथे काही महत्याच्या व्यक्तीची बैठक गोर बंजारा ब्रिगेडचे जिल्हा संघटक सतीश ( भैय्या ) राठोड यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली.

गोर बंजारा ब्रिगेडचे बीड जिल्हा संघटक सतीश भैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक संपन्न
Gore Banjara Brigade

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड  गेवराई तालुक्यातील लोणाळा तांडा येथे काही महत्याच्या व्यक्तीची बैठक गोर बंजारा ब्रिगेडचे जिल्हा संघटक सतीश ( भैय्या ) राठोड यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली यावेळी अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली.(Gore Banjara Brigade)

यावेळी पोहरा गड येथे पायी दिडीचे नियोजन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका बीड जिल्हा तील पुजारी व महाराज लोकांचा मेळावा गोर बंजारा शिक्षण सेवा अभियान अंतर्गत प्रत्येक तांड्यावर वाचनालय उभारणे गोर बंजारा रोजगार मार्गदर्शन अभियान अशा अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी जेमला महाराज रूपसिंग महाराज जेमला महाराज बाबी तांडा सुदर महाराज बाबी तांडा शिवाजी नायक येथील महाराज श्रीराम पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थितीत होते.(Gore Banjara Brigade)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/