माने टुटाेरियल आयाेजित भव्य दिव्य चित्रकला स्पर्धा

दिवाळीचे औचित्य साधून मानेटुटाेरियल मार्फत चित्रकला स्पर्धा इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थीसाठी तसेच ८ , ९ आणि १० वी च्या विद्यार्थीसाठी जनरल नाॅलेज वर आधारित MCQ चाचणी घेण्यात आली .

माने टुटाेरियल आयाेजित भव्य दिव्य चित्रकला स्पर्धा
Grand Divya Painting Competition

माने टुटाेरियल आयाेजित भव्य दिव्य चित्रकला स्पर्धा

दिवाळीचे औचित्य साधून मानेटुटाेरियल मार्फत चित्रकला स्पर्धा इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थीसाठी तसेच ८ , ९ आणि १० वी च्या विद्यार्थीसाठी जनरल नाॅलेज वर आधारित MCQ चाचणी घेण्यात आली .

बदलापूर प्रतिनिधी नयनेश ठसाळे:

दिवाळीचे औचित्य साधून मानेटुटाेरियल मार्फत चित्रकला स्पर्धा इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थीसाठी तसेच ८ , ९ आणि १० वी च्या विद्यार्थीसाठी जनरल नाॅलेज वर आधारित MCQ चाचणी घेण्यात आली  या मध्ये बदलापुर मधील विविध भागातील १०० विद्यार्थी वर्गाने सहभाग घेतला , सहभागी झालेल्या विद्यार्थास पुढिल वाटचालिस अजुन प्राेत्साहन मिळावे यासाठी  प्रमाणपत्र तसेच विविध भेटवस्तु देण्यात आल्या , या वेळी पालकांशी संवाद साधताना श्री. संताेष माने सर यांनी विद्यार्थीना कशा प्रकारे अभ्यास करायचा त्या बाबत काेणकाेणत्या उपाययाेजना आखायच्या या संदर्भात मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.(Grand Divya Painting Competition)