सफाळे मालकरीपाडा येथे भव्य प्रिमीयर लिग क्रिकेट सामने- रॉयल स्ट्रायकर प्रथम विजेता

पालघर तालुक्यातील सफाळे मालकरीपाडा येथे नवतरुण मित्र मंडळ प्रीमियर लीग भव्य जोशात आणि एकजुटीने खेळीमेळीच्या वातावरणात रविवारी पार पडल्या

सफाळे मालकरीपाडा येथे भव्य प्रिमीयर लिग क्रिकेट सामने- रॉयल स्ट्रायकर प्रथम विजेता
Grand Premier League cricket

सफाळे मालकरीपाडा येथे भव्य प्रिमीयर लिग क्रिकेट सामने- रॉयल स्ट्रायकर प्रथम विजेता

पालघर तालुक्यातील सफाळे मालकरीपाडा येथे   नवतरुण मित्र मंडळ   प्रीमियर लीग  भव्य जोशात आणि एकजुटीने खेळीमेळीच्या वातावरणात रविवारी पार पडल्या

रवींद्र घरत पालघर प्रतिनिधी:

पालघर तालुक्यातील सफाळे मालकरीपाडा येथे   नवतरुण मित्र मंडळ   प्रीमियर लीग  भव्य जोशात आणि एकजुटीने खेळीमेळीच्या वातावरणात रविवारी पार पडल्या. या प्रीमियर लीगमध्ये हदया फायटर्स, रॉयल स्ट्रायकर, ईगल फ्लायर, काव्य फायटर, ७ स्टार बाॅईज, आरोही स्टार, असे सहा संघ सहभागी झाले होते.(Grand Premier League cricket)

 रॉयल स्ट्रायकर संघाने प्रथम पारितोषिक पटकावले तर ईगल फ्लायर संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. तृतीय क्रमांक काव्य फायटर या संघाने मिळवले. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज,  फलंदाज व सामानवीर कुणाल नानकर यांना मिळाला असून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गौतम भोईर यांनी मिळवले.  या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बबन धागंडा, भरत किणी, जयंत घरत, आबाजी डगळे, रामा बरड, उपस्थित होते. सामने खूप नियोजित आणि शिस्तबद्ध संपन्न झाले.(Grand Premier League cricket)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/