गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणाऱ्या आणि मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन संपन्ना

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ आम्ही प्रकाशनासाठी सिद्ध केला असून या महाकाव्यप्रथाचे प्रकाशन 20 ऑक्टोबर 2021 रोजो 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी करावयाचे ठरले आहे.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणाऱ्या आणि मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन संपन्ना
Guinness Book of World Records

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ आम्ही प्रकाशनासाठी सिद्ध केला असून या महाकाव्यप्रथाचे प्रकाशन 20 ऑक्टोबर 2021 रोजो 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी करावयाचे ठरले आहे. या महामानव महाकाव्यग्रंथामध्ये तीन पिढ्यातील 2021 कवींच्या 2021 संपादन करण्यात आले असून हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांव भारतातील सर्वात मोठा संपादित महाकाव्यग्रंथ आहे. या महाकाव्यप्रथाचे प्रकाशन  बीड येथील निवासी  जिल्हा आधिकिरी राज्यातील 25 जिल्हाधिकारी आणि विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात दि. 20-10-2021 रोजी संपन्न झाला.(Guinness Book of World Records)

केवळ 5 मिनिटात या प्रकाशनाचा कार्यक्रम  त्यासाठी जिल्ह्यातील निवडक पाच-सहा मान्यवर कबी-लेखक प्रकाशनास उपस्थित आपल्या बीड जिल्ह्यातील खालील कवी- लेखक, सामाजिक कार्यकर्ते आपल्याकडे प्रकाशनासाठी गेले होते, प्रत्येक जिल्ह्यातील एकाच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाची एक प्रत पाठवण्यात प्रतच जिल्ह्यासाठी अनमोल दस्तावेज आहे.बीड जिल्ह्यातील लेखक, कवी आणि अभ्यासक यांना हा महामानव महाकाव्यग्रंथ खूप कामी पडणार आहे.आली असून ही एक गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणाऱ्या आणि मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  महाकाव्यय संग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले यामध्ये आज बीड येथे निवासी जिल्हाधिकारी नामदेव टिळेकल  यांच्या हस्ते  करण्यात आला त्यामध्ये जिल्हा निवासी अधिकारी नामदेव टिळेकर समवेत प्रकाशन करताना  डॉ. जगन्नाथ कांबळे  डॉ.भास्कर बडे, कचरु चांभारे,एड.मंजुषा दराडे, निळूभाऊ सावरगावकर , रामदास आम्ले,  सचिन सोनवणे,आदी उपस्थित होते.(Guinness Book of World Records)