कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे ब्लू स्टार क्रिकेट स्पोर्ट च्या वतीने भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धा

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.इच्छुक संघांनी स्पर्धेत आपली नावे समीती कडे नोंदवून सहभाग नोंदवावा.असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे ब्लू स्टार क्रिकेट स्पोर्ट च्या वतीने  भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धा
Half Peach Cricket Tournament

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे ब्लू स्टार क्रिकेट स्पोर्ट च्या वतीने भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धा

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.इच्छुक संघांनी स्पर्धेत आपली नावे समीती कडे नोंदवून सहभाग नोंदवावा.असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.

सांगली जिल्हा प्रतिनिधी जगन्नाथ सकट:

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.इच्छुक संघांनी स्पर्धेत आपली नावे समीती कडे नोंदवून सहभाग नोंदवावा.असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे ब्लू स्टार क्रिकेट स्पोर्ट्स व इंडियन स्पोर्ट्स कुची यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेसाठी प्रथम क्र.दहा हजार व चषक,द्वितीय क्र.सात हजार व चषक,तृतीय क्र.पाच हजार व चषक,चतुर्थ क्र.तीन हजार व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.स्पर्धेची प्रवेश फी सहाशे रुपये आहे.दि.२२ डिसेंबर पासून या स्पर्धा सुरु होत आहेत तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे प्रशांत नांगरे अतुल गाडे पवार सर समिर ढेरे यांच्या कडे संघानी नाव नोंदणी करून सहभाग नोंदवावा.असे आवाहन ब्लू स्टार क्रिकेट स्पोर्टस व इंडियन स्पोर्ट्स यांचेकडून करण्यात आले आहे.

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/