प्रियदर्शिनी विद्या मंदिर शाळेत आरोग्य शिबीर संपन्न

कांदिवली येथील प्रियदर्शिनी शाळा व नाईट कॉलेज येथे शालेय विध्यार्थीसाठी ४ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आरोग्य शिबीर संपन्न झाले.

प्रियदर्शिनी विद्या मंदिर शाळेत आरोग्य शिबीर संपन्न
Health camp

प्रियदर्शिनी विद्या मंदिर शाळेत आरोग्य शिबीर संपन्न

कांदिवली येथील प्रियदर्शिनी शाळा व नाईट कॉलेज येथे शालेय विध्यार्थीसाठी ४ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आरोग्य शिबीर संपन्न झाले.

गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व:

कांदिवली येथील प्रियदर्शिनी शाळा व नाईट कॉलेज येथे शालेय विध्यार्थीसाठी ४ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक-प्राचार्य व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र प्रमुख मा मंगेश लाड सरांच्या हस्ते करण्यात आले.मुंबई महानगर पालिकेच्या डॉ स्वाती साळुंके,त्यांचे सहकारी उर्मिला पाटील,कुणाल साळुंखे आदी टीमने विधार्थीची तपासणी केली.(Health camp)

यावेळी शाळेतील जवळपास शंभरहून अधिक विधार्थीचे उंची,वजन,डोळे,दात व इतर आरोग्यविषयक समस्यांचे निदान करण्यात येऊन त्यांना स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले..या शाळेत येणारे विधार्थी हे गोर-गरीब व वंचित कुटुंबातील आहेत व यांना सर्वतोपरी सहकार्य करणे व त्यांची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे व या निमित्तानेच आम्ही या शिबिराचे आयोजन केले होते असे लाड सरांनी सांगितले.शिबिरासाठी मराठी माध्यमाच्या पर्यवेक्षिका सुलभा कदम मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या पर्यवेक्षिका प्राजक्ता पवार मॅडम व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रियदर्शनी कॉलेज केंद्राचे संयोजक वाघ सर,प्राध्यापक ईश्वर खैरनार सर आदी मान्यवर उपस्थित होते.(Health camp)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/