आयसीएसआयच्या सीएस परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया(ICSI)ने सीएस(CS) परीक्षा 2021 चा निकाल लवकरच जारी केला जाणार आहे.

आयसीएसआयच्या सीएस परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार
ICSI CS Result 2021

आयसीएसआयच्या सीएस परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया(ICSI)ने सीएस(CS) परीक्षा 2021 चा निकाल लवकरच जारी केला जाणार आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया(ICSI)ने सीएस(CS) परीक्षा 2021 चा निकाल लवकरच जारी केला जाणार आहे. सीएस फाऊंडेशन, एक्झिक्युटीव्ह, प्रोफेशनल परीक्षेचा निकाल एकत्र जारी केला जाणार आहे.10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2021 दरम्यान कंपनी सेक्रेटरीज परीक्षा पार पडली होती. परीक्षा दिलेले विद्यार्थी icsi.edu या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.(ICSI CS Result 2021)

-उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.icsi.edu ला भेट द्यावी
-वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
-नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर नोंदवून लॉगीन करा
-यानंतर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल
-निकाल डाऊलनोड करुन प्रिंट आऊट घ्या


कंपनी सेक्रेटरी फाउंडेशन आणि सीएस कार्यकारी(जुने आणि नवीन पाठ्यक्रम)साठी 1 जून 2021 से 10 जून 2021 पर्यंत परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनतर्फे आरआरबी पीओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जे उमेदवार आरआरबी ऑफिसर स्केल-1 परीक्षेत बसले होते ते अधिकृत वेबसाईट ibps.in ला भेट देऊन निकाल  पाहू शकतात. ही परीक्षा एकूण 3,876 पदांच्या भरतीसाठी घेण्यात आली होती. रिक्त पदासाठी परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली होती. याचा निकाल अधिकृत वेबसाईट- ibps.in वर जाहीर करण्यात आला आहे.

जे उमेदवार IBPS RRB प्रीलिम्स निकाल 2021 मध्ये पात्र झाले आहेत त्यांना 25 सप्टेंबर 2021 रोजी (IBPS RRB PO Mains 2021 kab) IBPS RRB मुख्य परीक्षा 2021 मध्ये उपस्थित राहावे लागेल. IBPS RRB PO 2021 चा अंतिम निकाल मुख्य परीक्षेनंतर जाहीर केला जाईल. आरआरबी पीओ भर्ती प्रक्रिया IBPS लवकरच RRB PO कट-ऑफ अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करेल.ही तीन टप्प्यातील भरती प्रक्रिया आहे. पात्र उमेदवारांना भारताच्या प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) म्हणून भरती केले जाईल. भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर IBPS RRB कट-ऑफ पूर्ण करणे अनिवार्य आहे.(ICSI CS Result 2021)

आयबीपीएस प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (आरआरबी) गट “ए”-अधिकारी (स्केल- I, II आणि III) च्या पदांसाठी भरती मोहीम राबवत आहे.