जयपुरच्या सराफावरील छाप्यात पाचशे कोटीचे काळे धन उघडकीस

आयकर विभागाने जयपुरच्या सराफी ग्रुपवर छापा घालून पाचशे कोटी रूपयांचे काळे धन उघडकीला आणले आहे.

जयपुरच्या सराफावरील छाप्यात पाचशे कोटीचे काळे धन उघडकीस
Income Tax Department Raid

जयपुरच्या सराफावरील छाप्यात पाचशे कोटीचे काळे धन उघडकीस

आयकर विभागाने जयपुरच्या सराफी ग्रुपवर छापा घालून पाचशे कोटी रूपयांचे काळे धन उघडकीला आणले आहे. 

नवी दिल्ली – आयकर विभागाने जयपुरच्या सराफी ग्रुपवर छापा घालून पाचशे कोटी रूपयांचे काळे धन उघडकीला आणले आहे. हा गट हिरे व दागदागिन्यांच्या निर्यातीचा व्यवसाय करतो. या ग्रुपच्या किमान 50 ठिकाणांवर गेल्या 23 जानेवारी पासून छापेमारी केली जात आहे.(Income Tax Department Raid)

त्यात हे काळे धन सापडले आहे. हा ग्रुप अफ्रिकन देशातून कच्चे हिरे आयात करतो आणि त्यावर जयपुर मध्ये प्रक्रिया केली जाते आणि पैलू पाडलेले हिरे विदेशात निर्यात केले जातात. हे हिरे बऱ्याचवेळ रोखीच्या स्वरूपात विकले जातात आणि ते व्यवहार हिशोबाच्या बाहेर ठेवले जातात. ही बेहिशोबी रोकड नंतर फायनान्स ब्रोकरच्या माध्यमातून अनेकांना व्याजावर दिली जात होती.त्याचाही हिशोब या ग्रुपने सादर केलेला नाही. या कर्जाऊ दिलेल्या रकमेची डिजीटल माहिती व यादी आयकर अधिकाऱ्यांना या छाप्यात मिळाली आहे. या समुहाने आयकरातील सवलत योजनांचाही मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतल्याचेही आढळून आले आहे.(Income Tax Department Raid)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link