जिजाऊ सदस्य सामाजिक कायॅकते संदिप ठाकरे यानां आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकाॅन पुरस्कार जाहीर

नवी मुबई येथे विधान परीषेद सदस्य आमदार बाळाराम पाटील झी मिडीयाच्या वरीष्ट पत्रकार अनुपमा खानविलकर शितोळे याच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

जिजाऊ सदस्य सामाजिक  कायॅकते संदिप ठाकरे यानां आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकाॅन पुरस्कार जाहीर
International Global Gold Icon Award

जिजाऊ सदस्य सामाजिक  कायॅकते संदिप ठाकरे यानां आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकाॅन पुरस्कार जाहीर

नवी मुबई येथे विधान परीषेद सदस्य आमदार बाळाराम पाटील झी मिडीयाच्या वरीष्ट पत्रकार अनुपमा खानविलकर शितोळे याच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

सामाजिक क्षेत्रातील पदवी युक्त पदवीधर जिजाऊ शैक्षणीक व सामाजिक संस्था महिला सबलीकरण प्रशिक्षक साधी राहणी उच्च विचारसरणी सवॅसवॅसामान्याची हाक समजले जाणारे गरीबाचा आधार असणारे  ठाणे व पालघर प्रत्येक  महिला चा दादा संदिप ठाकरे महिला प्रबोधनकार सबलीकरणाचे मागॅदशॅक म्हणून महाराष्ट्र भर प्रशिक्षक म्हणून ओळख असणारे...जिजाऊ ची तोफ ...मा.निलेशजी सांबरे साहेबाच्या विचारावर चालणारे व्यक्तिमत्व यांस दि.5सप्टेंबर 2021शिक्षक दिना निमित्त खारघर नवी मुबई येथे विधान परीषेद सदस्य आमदार बाळाराम पाटील झी मिडीयाच्या वरीष्ट पत्रकार अनुपमा खानविलकर शितोळे याच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे अशी माहिती श्रीराम महाजन याच्या कडुन दिली आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून माझ कुटुंब माझी एकच मुलगी...समाज प्रबोधन करताना महिला व त्याचे अस्तित्व ओळख करून देणारे पालघर जिल्हातील वाडा तालुक्यातील गारगाव सारख्या दुगॅम भागात जन्माला आले ...परिस्थिती शी सघषॅ करुन समाजामध्ये पाणी अडवा...पाणी जिरवा...वृक्षारोपण....महिला चे आजार...लसीकरण...आधुनिक महिला...स्वयरोजगारासाठी नेहमीच प्रोत्साहन देणारे सेवाभाव  ग्रामीण भागातील गरोदर मातेसाठी आधार असणारा जनसेवक समाजकार्य हेच माझे जिवन स्वताचा आनंद शोधणारे महिला ना मुक्त व्यासपीठ निर्माण करुन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ची जयंती गावो गावी रुजवणारे महिला जनजागृती तसेच गारगाई नदीवरील सघषॅ एक ना अनेक सघॅषातुन वाट काढत सदैव  चालणारे संदिप ठाकरे समाजीक कायॅकते गुण गौरव पुरस्कार ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकाॅडॅ याच्या माफॅत संपन्न होणार आहे...त्या बद्दल त्याचे सवॅ स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

-रवींद्र घरत पालघर