सामाजिक कायॅकते संदिप ठाकरे यानां आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकाॅन पुरस्कार

शिक्षक दिनानिमित्त नवी मुंबई खारघार येथे विधान परिषद शिक्षक आमदार बाळाराम पाटील झी मिडीयाचे वरीष्ठ पत्रकार अनुपमा खानविलकर शितोडे श्री.एस एन माळी एज्युकेशन विभाग पुणे याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामाजिक  कायॅकते संदिप ठाकरे यानां आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकाॅन पुरस्कार
International Global Gold Icon Award

सामाजिक  कायॅकते संदिप ठाकरे यानां आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकाॅन पुरस्कार

शिक्षक दिनानिमित्त नवी मुंबई खारघार येथे विधान परिषद शिक्षक आमदार बाळाराम पाटील  झी मिडीयाचे वरीष्ठ पत्रकार अनुपमा खानविलकर शितोडे श्री.एस एन माळी एज्युकेशन विभाग पुणे  याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रवींद्र घरत पालघर:

शिक्षक दिनानिमित्त नवी मुंबई खारघार येथे विधान परिषद शिक्षक आमदार बाळाराम पाटील  झी मिडीयाचे वरीष्ठ पत्रकार अनुपमा खानविलकर शितोडे श्री.एस एन माळी एज्युकेशन विभाग पुणे  याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला  जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था चे प्रशिक्षक..मा.निलेशजी सांबरे साहेबाच्या विचारावर चालणारे व्यक्तिमत्व ठाणे व पालघर जिल्हातील महिला चा बुलंद आवाज अशी ओळख असणारे संदिप हरेश्वर ठाकरे हे सामाजिक बांधिलकी म्हणून ...समाज प्रबोधन करताना महिला व त्याचे अस्तित्व ओळख करून देणारे पालघर जिल्हातील वाडा तालुक्यातील गारगाव सारख्या दुगॅम भागात जन्माला आले ...परिस्थिती शी सघषॅ करुन समाजामध्ये पाणी अडवा...पाणी जिरवा...वृक्षारोपण....महिला चे आजार...लसीकरण...आधुनिक महिला...स्वयरोजगारासाठी नेहमीच प्रोत्साहन देणारे सेवाभाव  ग्रामीण भागातील गरोदर मातेसाठी आधार असणारा जनसेवकसमाजकार्य हेच माझे जिवन स्वताचा आनंद शोधणारे महिला ना मुक्त व्यासपीठ निर्माण करुन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ची जयंती गावो गावी रुजवणारे महिला जनजागृती तसेच गारगाई नदीवरील सघषॅ एक ना अनेक सघॅषातुन वाट काढत सदैव  चालणारे संदिप ठाकरे यांस  समाजीक कायॅकते त्याच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल  पुरस्कार देऊन ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकाॅडॅ याच्या द्वारे गौरवण्यात आले.(International Global Gold Icon Award)