जनशक्ती युवा संघटना पालघर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पालघर जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवार( दि.१) यशवंत नगर वाडा येथे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एल.एस.कदम व सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जनशक्ती युवा संघटना पालघर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
Janashakti Yuva Sanghatana

जनशक्ती युवा संघटना पालघर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 

पालघर जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवार( दि.१) यशवंत नगर वाडा येथे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष  एल.एस.कदम व सामाजिक कार्यकर्ते  रुपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 वाडा/जयेश घोडविंदे : जनशक्ती युवा संगठना महाराष्ट्र राज्यच्या  पालघर जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवार( दि.१) यशवंत नगर वाडा येथे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष  एल.एस.कदम व सामाजिक कार्यकर्ते  रुपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
     तयावेळी संघटनेच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्याना पायावर उभे राहण्यासाठी संघटना कायमस्वरूपी सहकार्य करील असे सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी मत माडंले. लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल याची हमी महिलांना देण्यात आली.(Janashakti Yuva Sanghatana)

          यावेळी प्रदेश उपाध्यक्ष  सुजित भानुशाली,पालघर जिल्हा अध्यक्ष मनोज सुर्यवंशी, विक्रमगड तालुका अध्यक्ष अमर भानुशाली, वाडा तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील,विक्रमगड तालुका कार्याध्यक्ष सुरज भानुशाली, सचिव निवृत्ती निसाळ, विक्रमगड शहर प्रमुख परेश जाधव, आलोंडे विभाग प्रमुख अनिकेत कोरडा,वाडा तालुका महिला आघाडी अध्यक्ष गीतांजली पाटील, वाडा तालुका महिला आघाडी संघटक मीना जाधव ,वाडा शहर संघटक  फाजील खुटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.(Janashakti Yuva Sanghatana)