बीड जिल्हातील गेवराई तालुक्या मध्ये गढी येथे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत प्रा . शा . तरटेवाडीचा विद्यार्थी चि . गणेश केंगार याचे घवघवीत यश

बीड जिल्हातील गेवराई तालुक्या मध्ये गढी येथे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत प्रा . शा . तरटेवाडीचा विद्यार्थी चि . गणेश केंगार याचे घवघवीत यश जि . प.प्रा.शाळा तरटेवाडी शाळेने प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी ही आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे

बीड जिल्हातील गेवराई तालुक्या मध्ये गढी येथे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत प्रा . शा . तरटेवाडीचा विद्यार्थी चि . गणेश केंगार याचे घवघवीत यश
Jawahar Navodaya entrance examination

बीड जिल्हातील गेवराई तालुक्या मध्ये गढी येथे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत प्रा . शा . तरटेवाडीचा विद्यार्थी चि . गणेश केंगार याचे घवघवीत यश

बीड जिल्हातील गेवराई तालुक्या मध्ये गढी येथे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत प्रा . शा . तरटेवाडीचा विद्यार्थी चि . गणेश केंगार याचे घवघवीत यश जि . प.प्रा.शाळा तरटेवाडी शाळेने प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी ही आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड जिल्हातील गेवराई तालुक्या मध्ये गढी येथे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत प्रा . शा . तरटेवाडीचा विद्यार्थी चि . गणेश केंगार याचे घवघवीत यश जि . प.प्रा.शाळा तरटेवाडी शाळेने प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी ही आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे . सन 2020 - 2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी जवाहर नवोदय प्रवेश पात्र परीक्षेत प्रा . शा . तरटेवाडीचा विद्यार्थी केंगार गणेश अण्णासाहेब याने घवघवीत यश संपादन करून प्रा . शा . तरटेवाडी शाळेच्या गुणवत्तेच्या परंपरेत अजून एक मानाचा तूरा खोवला आहे . चि . गणेश हा ग्रामीण भागातील ऊसतोड करणाऱ्या एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे.(Jawahar Navodaya entrance examination)

शाळेच्या वतीने चि.केंगार गणेश व त्याचे मार्गदर्शक शिक्षक श्री तकीक बप्पासाहेब सर यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष बाळू नेमाने , उपाध्यक्ष भास्कर मार्कड , वार्ताहार संचार उमाप , शिक्षणप्रेमी नागरिक संतोष कारंडे , गव्हाणे , राम जिजा मार्कड , जनार्धन मार्कड यांनी गणेश आणि त्याचे मार्गदर्शक शिक्षक तकीक सर यांचा सत्कार केला व गणेशला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या . तसेच शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी चि . मदणे धनंजय सत्यनारायन याचाही सत्कार करण्यात आला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री जायभाये सर यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या . तसेच शाळेतील शिक्षक बजगुडे सर भोले सर , श्रीम . काकडे मॅडम व गवते मॅडम आणि सर्व विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या.(Jawahar Navodaya entrance examination)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/