समाज कल्याण विभाग बीड यांच्या विद्यमाने संविधान दिनानिमित्त " जय भीम " सिनेमा दाखविण्यात आला

समाज कल्याण विभाग,बीड यांच्या विद्यमाने आज संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी " जय भीम" या सिनेमाचे विशेष आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते.

समाज कल्याण विभाग बीड यांच्या विद्यमाने संविधान दिनानिमित्त " जय भीम " सिनेमा दाखविण्यात आला
Jay bheem movie

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

.समाज कल्याण विभाग,बीड यांच्या विद्यमाने आज संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी " जय भीम" या सिनेमाचे विशेष आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात  करण्यात आले होते. यावेळी मा. जिल्हाधिकारी महोदय , मा.पोलीस अधीक्षक,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.अतिरिक्त जिल्हाधिकारी,जिल्हयातील सर्व  उपविभागीय अधिकारी,सर्व पोलीस अधिकारी ,सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी असे एकुण 1400 लोकांनी एकावेळी हा सिनेमा बघितला.यावेळी डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त यांनी संविधान  उद्देशिकेचे वाचन केले.तसेच कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.(Jay bheem movie)