सफाळयात जिजाऊची कृतज्ञताची भाऊबीज, परिचारिका, आशा सेविका कृतज्ञता केला सन्मान

पालघर तालुक्यातील सफाळे , एडवण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पारिचारिका,आशा सेवका कर्तृत्ववाचा जिजाऊ संस्थेकडून सन्मानित करण्यात आले.

सफाळयात जिजाऊची कृतज्ञताची भाऊबीज, परिचारिका, आशा सेविका कृतज्ञता केला सन्मान
Jijau Educational and Social Organization

सफाळयात जिजाऊची कृतज्ञताची भाऊबीज, परिचारिका, आशा सेविका कृतज्ञता केला सन्मान

पालघर तालुक्यातील  सफाळे , एडवण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पारिचारिका,आशा सेवका कर्तृत्ववाचा जिजाऊ संस्थेकडून सन्मानित करण्यात आले.

रविंद्र घरत पालघर:

पालघर तालुक्यातील  सफाळे , एडवण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पारिचारिका,आशा सेवका कर्तृत्ववाचा जिजाऊ संस्थेकडून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे, पंचायत समिती सदस्य रुपेश धांगडा,धिरज सांबरे, समीर म्हात्रे, आदेश पाटील,  लोकमत जिल्हा प्रतिनिधी  हितेन नाईक, विजय घरत, तुळशीदास भोईटे व इतर जिजाऊ सदस्य उपस्थित होते.(Jijau Educational and Social Organization)
    भाऊबीज म्हणजे बहिण भावाचे पवित्र व अतुट  नाते अधिक घट्ट करण्याचा दिवस!याच शुभमुहूर्तावर सामाजिक क्षेत्रात अतुलनीय काम करणारी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने पालघर तालुक्यातील सफाळे व एडवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिका व आशा सेविकांना अनोखी पद्धतीने भेट देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे केळवे व सफाळे पोलीस ठाण्यातील महिला पोलीसांना हि जिजाऊ तर्फे भाऊबीज करण्यात आली.
कोरोनाच्या काळात डॉक्टर्स, पारिचारिका व आशा सेविका यांनी जिवाची पर्वा न करता अतिशय धैर्याने त्यांनी सगळी परिस्थिती हाताळून काम केले आहे. याची जाणीव म्हणून जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे या सगळ्या गोष्टीवर जिजाऊ संस्थेची यंत्र अगदी बारीक लक्ष ठेवून होती. म्हणून गेल्यावर्षीपासून कृतज्ञता भाऊबीज म्हणून साजरी करण्यात येत आहे.
जिजाऊ संस्थेकडून भाऊबीजेचा कृतज्ञता सोहळा आरोग्य सेवेत काम करत असताना बत्तीस वर्षापासून पर्यंत अजून पर्यंत कोणी केला नव्हता. स्त्रि जीवनामध्ये भाऊबीजेचे महत्व देण्याचे अगणय सामान्य साधान आहे. ते कोणीच करू शकत नाही. गेल्या दोन वर्षापासून हा सोला जिजाऊ मार्फत आम्ही बघत आहोत ‌ म्हणून जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचे सर्वांच्या वतीने आभार मानते
योगिता पागी 
आशा सेविका, सफाळे
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून भाऊ- बहिण कृतज्ञता  निर्माण होते‌. ती या सोहळ्यातुन दिसून येते.
 टेभिंखोडावे सरपंच/ आशा सेविका
संजना पाटील  
 कोरोनाच्या काळात सफाळे येथील परिस्थिती गंभीर असून पालघर जिल्ह्यात उसरणी येथे पहिला रुग्ण मिळाला होता. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आशा सेविका यांनी जिवाची पर्वा न करता हातातील काम थांबवले नाही. म्हणून त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे म्हणून जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थे कडून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाऊबीज जिजाऊची कृतज्ञताची  साजरी केलीय. आरोग्य सेविकांच्या संकटकाळी संपूर्ण जिजाऊ टीम सदैव पाठीशी राहील.(Jijau Educational and Social Organization)
निलेश सांबरे,
संस्थापक अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघर