निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेने मो-हांडा गावात राबवले स्वच्छता अभियान

सामाजिक हिताच्या दृष्टीने स्थापन झालेल्या निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मो-हांडा,जिल्हा परिषद केंद्र शाळा मो-हांडा, मो-हांडा हायस्कूल व मो-हाड गाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याची माहिती दिनांक 27 नोव्हेंबर वार शनिवार रोजी मिळाली आहे.

निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेने मो-हांडा गावात राबवले स्वच्छता अभियान
Jijau organization

माधुरी आहेर मोखाडा:

सामाजिक हिताच्या दृष्टीने स्थापन झालेल्या निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मो-हांडा,जिल्हा परिषद केंद्र शाळा मो-हांडा, मो-हांडा हायस्कूल व मो-हाड गाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याची माहिती दिनांक 27 नोव्हेंबर वार शनिवार रोजी मिळाली आहे. सामाजिक स्वच्छता आपल्या समाजाला निरोगी बनते त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे अशा भावनेतून जिजाऊ संस्थेने हे स्वच्छता अभियान राबवले.(Jijau organization)

आहे.शिक्षण,आरोग्य,महिला सक्षमीकरण,पोलीस भरती प्रशिक्षण या विविध विषयांवर मोखाडा तालुक्यात काम करणा-या जिजाऊ संस्थेच्या स्वच्छता अभियानाने गाव खेडोपाडी स्वच्छतेबाबत चांगला संदेश गेला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.आरोग्य व्यवस्थित असेल तरच माणसाचे मानसिक स्वास्थ्य नीट राहते, त्यामुळे कामात लक्ष लागते व त्यामुळे कामही दर्जेदार होते.आरोग्य स्वच्छतेवर आरोग्य अवलंबून असते.स्वच्छता व आरोग्य यांचा घट्ट संबंध आहे.

अनेक आजार हे अस्वच्छतेमुळे निर्माण होतात.म्हणून स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण व्हावी हावी व माझ्या गावखेडोपाड्यातील माझा आदिवासी समाज स्वच्छतेबाबत अधिक जागरूक व्हावा हा हेतु ठेऊन निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला असल्याची माहीती माजी नगराध्यक्ष रविंद्र खुताडे यांनी दिली आहे.या स्वच्छता अभियानात जिजाऊ पदाधिकारी,जिजाऊ सदस्य,शिक्षक व विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.(Jijau organization)