राज्यस्तरीय वृवत्तपत्र लेखन स्पर्धा २०२१

जॉय सामाजिक संस्था मुंबई च्या वतीने मराठी वर्तमानपत्रात वाचकांच्या सदरात लिखाण करणारे वृत्तपत्रलेखक यांच्यासाठी ( बातम्या देणारे पत्रकार नव्हे ) वृत्तपत्र लेखन स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले.

राज्यस्तरीय वृवत्तपत्र लेखन स्पर्धा २०२१
Joy Social Organization Mumbai

राज्यस्तरीय वृवत्तपत्र लेखन स्पर्धा २०२१

जॉय सामाजिक संस्था मुंबई च्या वतीने मराठी वर्तमानपत्रात वाचकांच्या सदरात लिखाण करणारे वृत्तपत्रलेखक यांच्यासाठी ( बातम्या देणारे पत्रकार नव्हे ) वृत्तपत्र लेखन स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले.

मुंबई-गणेश हिरवे:

जॉय सामाजिक संस्था मुंबई च्या वतीने मराठी वर्तमानपत्रात वाचकांच्या सदरात लिखाण करणारे वृत्तपत्रलेखक यांच्यासाठी ( बातम्या देणारे पत्रकार नव्हे ) वृत्तपत्र लेखन स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले असून १ जानेवारी २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या दोन पत्रांची झेरॉक्स प्रत ( व्हाट्स अप वर नाही ) पाठवून देण्यात यावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश हिरवे यांनी केले असून पहिल्या तीन उत्कृष्ट पत्रलेखकाना व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच पारितोषिक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.पत्रलेखकानी आपली पत्रे  स्पीड पोस्ट किंवा कुरिअरनेच (साध्या पोस्टाने नाही) गणेश हिरवे, २/१२ पार्वती निवास,रामनगर, बांद्रेकरवाडी, डॉ देशमुख जवळ,जोगेश्वरी पूर्व येथे २५ ऑक्टोबर पर्यत पोहचतील अशा रीतीने पाठवावीत. व्हाट्स अप व  इ-मेल वर आलेल्या पत्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही..परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल,असे आवाहन जॉय च्या वतीने करण्यात आले आहे.(Joy Social Organization Mumbai)