नाणे गाव अंतर्गत कबड्डी स्पर्धा संपन्न
वाडा तालुक्यातील नाणे येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृष्णांग सेवाभावी क्रांती व ग्रामस्थ नाणे यांच्या संयुक्तपणे गाव अंतर्गत कबड्डी सामने खेळवण्यात आली होती. या कबड्डी स्पर्धेत 11 संघांनी भाग घेतला होता.

नाणे गाव अंतर्गत कबड्डी स्पर्धा संपन्न
वाडा तालुक्यातील नाणे येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृष्णांग सेवाभावी क्रांती व ग्रामस्थ नाणे यांच्या संयुक्तपणे गाव अंतर्गत कबड्डी सामने खेळवण्यात आली होती. या कबड्डी स्पर्धेत 11 संघांनी भाग घेतला होता.
रविंद्र घरत:
वाडा तालुक्यातील नाणे येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृष्णांग सेवाभावी क्रांती व ग्रामस्थ नाणे यांच्या संयुक्तपणे गाव अंतर्गत कबड्डी सामने खेळवण्यात आली होती. या कबड्डी स्पर्धेत 11 संघांनी भाग घेतला होता.कृष्नांग सेवाभावी क्रांती आणि ग्रामस्थ नाणे आयोजीत गाव मर्यादित कबड्डी सामने क्रांतीसेवक नितीन वासुदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये माऊली रायझिंग स्टार चे संघमालक डॉ राहूल नरेश पाटील यांच्या संघांनी प्रथम पारितोषिक पटकावला, द्वितीय क्रमांक उर्वी स्टार भूषण सुधाकर पाटील यांच्या संघाने पटकावला आणि तृतीय क्रमांक जय हनुमान या संघानी पटकावला. उत्कृष्ट पकड कु.प्रसाद मुकेश पाटील आणि उत्कृष्ट चढाई कू. प्रणय मुकेश पाटील यांना देण्यात आला.(Kabaddi competition)
तसेच शिस्तबद्ध संघ म्हणून श्री गुरु दत्त संघाला देण्यात आला. सर्व सामने खुप चुरशीचे आणि शांततेत पार पडले. सर्व नाणे करानी सामन्यांचा अस्वाद घेतला. यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष किशोर पाटील,पोलीस पाटील सुरेश पाटील, कोंडू पाटील, विठ्ठल पाटील, दत्तात्रेय पाटील , वासुदेव पाटील, विलास पाटील,राजेंद्र पाटील पंच कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी कृष्णांग सेवाभावी क्रांतीच्या कांतिदुतांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.(Kabaddi competition)
❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️
बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.
????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/
???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9
????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/
???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1
???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/