कबड्डी स्पर्धेमध्ये दत्त सेवा मंडळ दहागाव संघाने पटकावला प्रथम क्रमांक

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य पुरुष गट ब स्पर्धा दिनांक 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती.

कबड्डी स्पर्धेमध्ये दत्त सेवा मंडळ दहागाव संघाने पटकावला प्रथम क्रमांक
Kabaddi competition

कबड्डी स्पर्धेमध्ये दत्त सेवा मंडळ दहागाव संघाने पटकावला प्रथम क्रमांक

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य पुरुष गट ब स्पर्धा दिनांक 12 जानेवारी ते 14  जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती.

शहापूर प्रतिनिधी शेखर पवार: 

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य पुरुष गट ब स्पर्धा दिनांक 12 जानेवारी ते 14  जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती.जय दुर्गा मित्र मंडळ अटाळी (कोळीवाडा) येथे पार पाढलेल्या पुरुष जिल्हा स्तरीय पुरुष गट ब स्पर्धेत श्री दत्त सेवा क्रीडा मंडळ दहागाव संघाने प्रथम क्रमांक पद.पटकावले आहे.श्री दत्त सेवा क्रिडा मंडळ दहागाव व आई गावदेवी घोटसई या दोन संघा मध्ये चुर्शीची लढत झाली या सामन्यामध्ये दहागाव  संघाने 33 पॉइंड आणि घोटसई संघाचे 22 पॉइंड मिळाले होते.(Kabaddi competition)

या मध्ये दहागांव संघाने  घोटसई संघाला 11 पॉइंड ने हरवून मोठी जीत प्रात केली आहे.संघाचे प्रशिक्षक मनोज मोरे व कैलास दिवाणे होते . तर अजय गोतरने यांच्या नेतृत्वा खाली हा संघ खेळत होता. या संघात मंदार मोरे, सुमित जाधव,हर्षल देसले, आकाश मसणे,योगेश दळवी,जयेश परटोळे,कल्पेश परटोळे, प्रतीक तरे,अविनाश गोतरने, ,किसन वाघ,विशाल गोतरणे,करण थोराटअसे खेळाडू होते.


 या स्पर्धेत मंदार मोरे यांना मालिका विर तर  आकाश मसणे हा बेस्ट रेडर ठरला आहे.तसेच या स्पर्धेत  33 पॉइंड दहागांव संघाने घेतले असून  त्यामध्ये 18 गुण आकाश मसणे च्या रेड मधून आले आहेत.या विजयामूळे  जिल्ह्यात आकाश मसणे ची चर्चा होत आहे .स्पर्धेत मिळालेल्या विजयामुळे दहागांव नागरिकांकडून सर्वांचे कौतुक व शुभेच्छा दिल्या जात असून संपूर्ण स्पर्धेचा आढावा सचिन मसने यांच्याकडून प्राप्त झालेला आहे.(Kabaddi competition)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/