आष्टी तालुक्यातील जातेगाव येथे करुणा धनंजय मुंढे यांच्या हस्ते नविन बाँक चे उद्घाटन, उद्घाटन प्रसंगी करूणा मुंढे यांचे संबंधी बाँक च्या आधि काऱ्यांना आव्हान, प्रत्येक कर्जदाराला विश्वात घेऊनच काम करावे
बीड आष्टी तालुक्यात जातेगाव येथे नविन च बाँकचे उद्घाटन करुणा घनंजय मुंढे यांच्या हास्ते पार पडले.या प्रसंगी बँकचे र्मचारी व समस्त जाते गाव येथील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हाजर होते.

आष्टी तालुक्यातील जातेगाव येथे करुणा धनंजय मुंढे यांच्या हस्ते नविन बाँक चे उद्घाटन, उद्घाटन प्रसंगी करूणा मुंढे यांचे संबंधी बाँक च्या आधि काऱ्यांना आव्हान, प्रत्येक कर्जदाराला विश्वात घेऊनच काम करावे
बीड आष्टी तालुक्यात जातेगाव येथे नविन च बाँकचे उद्घाटन करुणा घनंजय मुंढे यांच्या हास्ते पार पडले.या प्रसंगी बँकचे र्मचारी व समस्त जाते गाव येथील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हाजर होते.
बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:
बीड आष्टी तालुक्यात जातेगाव येथे नविन च बाँकचे उद्घाटन करुणा घनंजय मुंढे यांच्या हास्ते पार पडले . . या प्रसंगी बँकचे र्मचारी व समस्त जाते गाव येथील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हाजर होते.उद्घाटन प्रसंगी शिव शक्ती पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा करुणा धनंजय मुदे आपल्या भाषणात म्हणाल्या की खेडे गावातील ग्रामस्थ मंडळी राष्ट्रीय कृत बाँकेला आपले व्यवहार करण्या करीता जास्त धजत नसतोय कांही तरी आडचणी आसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाने याने त्यांच्या कडून होत नसते.(Karuna Dhananjay Mundhe)
आता जातेगावा मध्येच बाँक झाल्याने गावकर्या ची आडचण दुर झालेली आहे.त्यामूळे बँक कर्मचारी यांना पण आव्हान आहे की प्रत्येक कर्जदाराला विश्वासात घेऊन च त्या कर्जदाराचे बाँक ने कामे करणे गरजे चे आहे.आसे आव्हाण आपल्या भाषणात शिवशक्ती सेना पक्षाच्या आध्यक्षा करूणा धनंजय मुंढे यांनी केले.या कार्यक्रम प्रसंगी शिवशक्ती से ना पक्षाचे प्रदेश अध्यक्ष भाऊसाहे ब शिन्दे / अजय कुमार दिंडे / महिला प्रदेश आध्यक्षा विद्याताई अभंग / आष्टी तालुक्या चे दुध संघाचे चेरमण संजय गाढवे / सरपंच अंकुश गित्ते / उप सरपच बाळासाहे ब बडाळे / पंचायत समिती सदस्स रावसाहे ब लोंखडे / व जिल्हा परिषद चे सदस्स रामहारी महानोर /
पत्रकार सुरेश कांबळे / अंकुश तळेकर / बाळासाहे ब निकम / बाळासाहेब वाघमोडे सोपान गर्जे / विजु पोटे व आन्य गावकरी मंडळी हाजर होते.(Karuna Dhananjay Mundhe)
❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️
बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.
????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/
???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9
????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/
???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1
???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/