कांदिवली येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान

सम्यक समता प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष ॲड राहुल वारे , सी ओ डीवरे व सहकाऱ्यांच्या वतीने जेतवन सांस्कृतिक केंद्र ३ नंबर चारकोप कांदिवली पश्चिम याठिकाणी कोरोना काळात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जी सेवा केली जी मदत केली.

Kovid Yodha Award

उत्तर मुंबई प्रतिनिधी संजय बोर्डे:

सम्यक समता प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष ॲड राहुल वारे , सी ओ डीवरे व सहकाऱ्यांच्या वतीने जेतवन सांस्कृतिक केंद्र ३ नंबर चारकोप कांदिवली पश्चिम याठिकाणी कोरोना काळात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जी सेवा केली जी मदत केली सहकार्य केले अशा मान्यवरांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण साळवी अशोक कांबळे रमेश गणवीर मिलिंद खरात मधुकर ननावरे भाऊसाहेब केदार रवि लिंगायत यांनी परिश्रम घेतले.(Kovid Yodha Award)