बदलापुर गाव परिसरात बिबट्याचा वावर

सध्या चाेरांचा सुळसुळाट तर हाेताच सर्वत्र भितीचे वातावरण असताना नविन घटना समाेर येत आहे.

बदलापुर गाव परिसरात बिबट्याचा वावर
Leopard roaming in Badlapur village

बदलापुर गाव परिसरात बिबट्याचा वावर

सध्या चाेरांचा सुळसुळाट तर हाेताच सर्वत्र भितीचे वातावरण असताना नविन घटना समाेर येत आहे.

बदलापूर प्रतिनिधी नयनेश ठसाळे:

सध्या चाेरांचा सुळसुळाट तर हाेताच सर्वत्र भितीचे वातावरण असताना नविन घटना समाेर येत आहे ती म्हणजे अतिभितीदायक बिबट्या चा वावर हा मध्यंतरी मुरबाड परिसरात दिसुन आला तर आता बदलापूर गावातील चिंतामणी चौका पुढिल  मॅपल सिटी जवळ एका महिलेला बिबट्या फिरताना दिसला सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे , वनविभागाकडुन या संदर्भात लक्ष दिले जात आहे , वनविभाग कडे हि माहिती भेटताच वनखात्यातील बिबट्या पकड्यासाठी त्याची टिम लगेच ऊपलब्ध झाली आहे , तसेच पाेलिस यंत्रणा देखील मौलिक काम करत आहे , सर्व परिसरात वनविभाची वॅन फिरवुन सर्वांना अव्हाहन करत आहे की लहान मुल , वृद्ध काेणाही घरा बाहेर पडु नका रात्री च्या वेळी बिबट्या आपल्या परिसरात फिरण्याची दाट शक्यता आहे.(Leopard roaming in Badlapur village)