वाढदिवसाचा खर्च टाळून अनाथ मुलांना चादरी वाटप
वाढदिवस म्हटला की, केक आणि जल्लोष हे ओघाने आलेच पण वाढदिवसाचा होणारा अनावश्यक खर्च, जल्लोष या सगळ्या गोष्टींना फाटा देत आपला वाढदिवस अनाथ बालकांसोबत साजरा करत तरुण पिढीला एक आदर्श घालून दिला आहे.

वाढदिवसाचा खर्च टाळून अनाथ मुलांना चादरी वाटप
वाढदिवस म्हटला की, केक आणि जल्लोष हे ओघाने आलेच पण वाढदिवसाचा होणारा अनावश्यक खर्च, जल्लोष या सगळ्या गोष्टींना फाटा देत आपला वाढदिवस अनाथ बालकांसोबत साजरा करत तरुण पिढीला एक आदर्श घालून दिला आहे.
उस्मानाबाद प्रतिक भोसले:
वाढदिवस म्हटला की, केक आणि जल्लोष हे ओघाने आलेच पण वाढदिवसाचा होणारा अनावश्यक खर्च, जल्लोष या सगळ्या गोष्टींना फाटा देत आपला वाढदिवस अनाथ बालकांसोबत साजरा करत तरुण पिढीला एक आदर्श घालून दिला आहे.उमरगा - लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आष्टा कासार व भवानी आय.टी. सर्विस तुळजापूर यांच्या वतीने तुळजाभवानी अनाथ अपंग मतिमंद (बालगृह) शाळा - कार्यशाळा, एकुरगावाडी येथे ५१ चादरी वाटप करण्यात आल्या.यावेळी अमोल सोमवंशी, योगेश सोमवंशी, सचिन परुते, अशोक पाटील, ज्ञानेश्र्वर चव्हाण, सुजित सोमवंशी, सचिन दासिमे, सुमित सोमवंशी, गणेश तडकले, म्हळाप्पा लाळे, सतीश सगर, तुषार कोरे, आदी उपस्थित होते.(MLA Dnyanraj Chowgule)
❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️
बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.
????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/
???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9
????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/
???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1
???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/