मोखाडा तालुक्यातील शेंड्याचीमेट येथील आमदार किशन कथोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुल येथे 10 वीची पुस्तके वाटप

मोखाडा तालुक्यातील आमदार किसन कथोरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय शेंड्यांचीमेट या शाळेतील दहावीच्या विद्यार्थांना पुस्तके देण्यात आली.

मोखाडा तालुक्यातील शेंड्याचीमेट येथील आमदार किशन कथोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुल येथे 10 वीची पुस्तके  वाटप
MLA Kishan Kathore

मोखाडा तालुक्यातील शेंड्याचीमेट येथील
आमदार किशन कथोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुल येथे 10 वीची पुस्तके  वाटप 

मोखाडा तालुक्यातील आमदार किसन कथोरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय शेंड्यांचीमेट या शाळेतील दहावीच्या विद्यार्थांना पुस्तके देण्यात आली.

दि 29/8/२०२१ रोजी मोखाडा तालुक्यातील आमदार किसन कथोरे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय शेंड्यांचीमेट या शाळेतील दहावीच्या विद्यार्थांना पुस्तके देण्यात आली. सदर पुस्तके व इतर शैक्षणिक श्री फाटक साहेब ( डेप्युटी जनरल मॕनेजर - दि कल्याण जनता सहकारी बॕक लि. ) कल्याण, गौतमी आखाडे मॕडम ( सेवा निवृत्त शिक्षिका )दिलीपसिंग साळुंखे ( शिक्षक ) कार्यालयीन उपयोगी रजिष्टरे दिली. त्यावेळेस  रमेश गुरव सर, गोपिनाथ फरारा सर, रामचंद्र चौधरी सर, दिलीप  ठाकरे सर,हिम्मत वळवी सर व मुख्याध्यापक सोनु भोये हजर होते, तसेच पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा यांच्या हस्ते विद्यार्थांना पुस्तके वाटप करण्यात आली. त्यावेळेस सेवादल वाडा तालुका अध्यक्ष जगदीश केणे,रचना केणे,सविता वनगा उपस्थित होते.

-रवींद्र घरत पालघर