पेठ बीड भागात आ. संदीप भैया क्षीरसागर यांनी उद्घाटन केलेल्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात

ड मतदार संघाचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या माध्यमातून पेठ बीड भागात दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आज त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

पेठ बीड भागात आ. संदीप भैया क्षीरसागर यांनी उद्घाटन केलेल्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात
MLA Sandeep Bhaiya Kshirsagar

पेठ बीड भागात आ. संदीप भैया क्षीरसागर यांनी उद्घाटन केलेल्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात

ड मतदार संघाचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या माध्यमातून पेठ बीड भागात दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आज त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

अशोक भाऊ वाघमारे यांच्या उपस्थितीत विकास कामे सुर.बीड मतदार संघाचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या माध्यमातून पेठ बीड भागात दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.(MLA Sandeep Bhaiya Kshirsagar)

आज त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.पेठ बीड भागातील प्रभाग क्र. 04, 18,19 व इतर भागात 02 कोटी 16 लक्ष रुपयांच्या रस्ता,नाली बांधकामाचे विकास कामे होणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा सरचिटणीस अशोक भाऊ वाघमारे यांनी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना कामासंदर्भात योग्य त्या सूचना केल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस बाळासाहेब जोगदंड, विनोद जोगदंड, गौतम मामा सोनवणे, राजू वाघमारे, किशन जोगदंड,संदेश गायकवाड, गोरख जोगदंड, विशाल जोगदंड, आकाश मोरे आदींची उपस्थिती होती.(MLA Sandeep Bhaiya Kshirsagar)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
\

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/