आमदार आपल्या दारी अनोख्या उपक्रमाची विद्याताई जाधव यांनी केली सुरुवात

प्रभाग क्र 3 मध्ये ब्राह्मणवाडी, विप्र नगर, शुक्रवार पेठ, पूरग्रस्त कॉलनी, शनी मंदिर गल्ली, विठ्ठल मंदिर चौक, मंत्री कन्स्ट्रक्शन, हनुमान नगर, राम तीर्थ येथील माता-भगिनी बंधू ज्येष्ठ मार्गदर्शक महिला युवक युवती यासाठी सुरू करण्यात आले.

आमदार आपल्या दारी अनोख्या उपक्रमाची विद्याताई जाधव यांनी केली सुरुवात
MLA Vidyatai Jadhav

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

प्रभाग क्र 3 मध्ये ब्राह्मणवाडी, विप्र नगर, शुक्रवार पेठ, पूरग्रस्त कॉलनी,  शनी मंदिर गल्ली, विठ्ठल मंदिर चौक, मंत्री कन्स्ट्रक्शन, हनुमान नगर, राम तीर्थ येथील माता-भगिनी बंधू ज्येष्ठ मार्गदर्शक  महिला युवक युवती यासाठी सुरू करण्यात आलेले  "आमदार संदीप भैय्या क्षीरसागर आपल्या दारी" अभियानाचे काल आमदार संदीप भैय्या यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या वेळी माजी आमदार सय्यदजी सलीम, माजी आमदार सुनील दादा धांडे, वैजीनाथ नाना तांदळे, बबन अप्पा गवते, कल्याण काका आखाडे, डॉ बाबूजी जोगदंड उपस्थित होते.(MLA Vidyatai Jadhav)

यावेळी आपल्या प्रभागातील गल्लीतील वॉर्डातील समस्या आम्ही घरी येऊन सोडवणार आहोत या अभियान द्वारे जास्तीत जास्त च्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे मनोगत विद्या ताई जाधव संकल्प ग्रुप च्या मदतीने व्यक्त केले. यावेळी उद्घाटन प्रसंगी    राष्ट्रवादी युवती काँग्रेस पद अधिकारी मंगल जोगदंड अश्विनी चव्हाण,प्रिया सोनवणे,ललिता शेजुल,पूजा जाधव आदी  उपस्थित होत्या .या वेळी प्रभाग तीला महिला भगिनींनी उपक्रमाला उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला व आपल्याला समस्या मांडल्या.(MLA Vidyatai Jadhav)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/