लाईट बंद केल्या प्रकर्णी काठवडा तांडा येथे महावितरण कंपणी च्या विरोधात रस्ता रोखो अदोलन

गेवराई तालुक्यातील काठवडा तांडा या ठिकाणी लाईट बंद केल्या प्रकर्णी तलवाडा मार्गे माजलगाव कडे जाणारा रोडवर कांठवडा तांडा या ठिकाणी रस्ता रोख करण्यात आला.

लाईट बंद केल्या प्रकर्णी काठवडा तांडा येथे महावितरण कंपणी च्या विरोधात रस्ता रोखो अदोलन
MSEDCL News

लाईट बंद केल्या प्रकर्णी काठवडा तांडा येथे महावितरण कंपणीच्या विरोधात रस्ता रोखो अदोलन

गेवराई तालुक्यातील काठवडा तांडा या ठिकाणी लाईट बंद केल्या प्रकर्णी तलवाडा मार्गे माजलगाव कडे जाणारा रोडवर कांठवडा तांडा या ठिकाणी रस्ता रोख करण्यात आला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई तालुक्यातील काठवडा तांडा या ठिकाणी लाईट बंद केल्या प्रकर्णी तलवाडा मार्गे माजलगाव कडे जाणारा रोडवर कांठवडा तांडा या ठिकाणी रस्ता रोख करण्यात आला सदरील रस्ता रोखो हा काठवडा तांडा / गोळे गाव / रामपुरी व मनुबाई जवळा येथील महावितरण कंपणी ने लाईट बंद केली या निशर्दा त गणेश चव्हाण / वंचित बहूजन आघाडी चे गंगाधर राठोड यांच्या नेत्रत्त्वावर संबंधीत वरिल गावकर्यांनी रस्ता रोको केला अंदोलन कर्त्याची मागणी होती की वरिल गावाची लाईट ताबतोब चालु करावि या मागणी साठी रस्ता रोखो करण्यात आला.(MSEDCL News)


वरिल गावांची लाईट महावितरण कंपणी बंद केल्याने पिण्याच्या पाण्याची पण गैर सोय झाली .गुरांना पाणी दोन दिवसा पासून लाईट बंद आसल्याने मिळाले नाही / पिण्याकरीता तांड्यावर पाणी नसल्याने युवा नेते गणेश चव्हाण व वंचित बहूजन आ .. चे गंगाधर राठोड यांच्या नेत्रत्त्वाने  रस्स्ता रोखो करण्यात आला.या अंदोलना मध्ये वरिल गावाचे लोक मोठ्या प्रमाणात अंदोलना स .
हाजर होते.तसेच महसुल विभागाचे तलवाडा सर्कल चे मंडळ आधिकारी कुरुलकर / व पोलिस स्टेशन तलवाडा येथील पोलिंस उप निरीक्षक नवगरे साहे ब / माने साहेब / चव्हाण साहेब व पोलिस कर्मचार्याचा मोठा तगडा बंदोबस्त होता.अंदोलनाच्या शेवटी महावितरण चे उप अभियंता सिवणी कर साहेब / महसुल विभागाचे मंडळ आधिकारी कुरूलकर यांनी अंदोलन कर्त्यांचे मागण्याचे निवेदन स्विकारले.(MSEDCL News)