कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर मा,खासदार राजू शेट्टी यांचे आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन या आंदोलनाला कवठेमहांकाळ व जत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा दहा तास थ्री फेज वीज द्यावी व शेतकऱ्यांना दिलेली आवाच्या सव्वा बिले तात्काळ रीडींग नुसार दुरुस्त करावी या मागणी साठी मा.खा.राजू शेट्टी साहेब यांचे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून सुरु झाले.

कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर मा,खासदार राजू शेट्टी यांचे आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन या आंदोलनाला  कवठेमहांकाळ व जत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा
MSEDCL office Kolhapur

सांगली जिल्हा प्रतिनिधी जगन्नाथ सकट:

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा दहा तास थ्री फेज वीज द्यावी व शेतकऱ्यांना दिलेली आवाच्या सव्वा बिले तात्काळ रीडींग नुसार दुरुस्त करावी या मागणी साठी मा.खा.राजू शेट्टी साहेब यांचे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून सुरु झालेले बेमुदत ठिय्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना कवठेमहांकाळ व जत तालुक्याच्या वतीने आज महावितरण कंपनीचे  कार्यकारी अभियंता मा.संदीप सानप यांना निवेदन देऊन पाठिंबा  देण्यात आला व कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील ट्रांसफार्मर तोडणे बंद करावेत.(MSEDCL office Kolhapur)

सक्तीची वसुली थांबवावी खराब झालेले ट्रांसफार्मर लवकरात लवकर बदलून देण्यात यावेत अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.सुरेश घागरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  कवठेमहांकाळ तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष  सुरज पाटील तालुका संघटक कैलास माने सर्जेराव लंगोटे प्रशांत खोत व स्वाभिमानी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शेतीला दिवसाला दहा तास विनाकपात मिळावे यासाठी कोल्हापूर वीज वितरण कार्यालय मा, खासदार राजू शेट्टी यांचा रात्रभर ठिय्या आंदोलनकवठेमहांकाळ व जत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संदीप सानप यांना निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कवठेमहांकाळ चे  युवा तालुकाध्यक्ष सुरज  व कार्यकर्ते(MSEDCL office Kolhapur)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/