आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसुती, आरोग्य कर्मचा-यांचा हलगर्जीपणा;या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देण्यास माधोळमोही आरोग्य केंद्राची टाळा टाळ

सुरेखा कृष्णा माळी या प्रस्तुती साठी आल्या असता येथील आरोग्य कर्मचाऱ्याकडून कोणतीही तपासणी न करताच कर्तव्यात कसूर करत बीड ला जाण्याचा सल्ला दिला व त्यांना आरोग्य केंद्र दाखल करण्यास नकार दिला शेवटी महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच प्रस्तुती झाली.

आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसुती, आरोग्य कर्मचा-यांचा हलगर्जीपणा;या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देण्यास माधोळमोही आरोग्य केंद्राची टाळा टाळ
Madholmohi health center

बीड जिहा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात एका महिलेची प्रस्तुती झाली होती या घटनेची माहिती व सीसीटीव्ही फुटेज करिता पत्रकार शाम आडागळे संचार उमाप व डी पी आय तालुका उपाध्यक्ष सचिन धुरंधरे , राजमुद्रा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय चाळक, त्या महिलेचे पती व काही सामाजिक कार्यकर्ते हे आज दिनांक 24. 12. 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मादळमोही येथे गेले होते.(Madholmohi health center)

 सविस्तर ,सुरेखा कृष्णा माळी या प्रस्तुती साठी आल्या असता येथील आरोग्य कर्मचाऱ्याकडून कोणतीही तपासणी न करताच कर्तव्यात कसूर करत बीड ला जाण्याचा सल्ला दिला व त्यांना आरोग्य केंद्र दाखल करण्यास नकार दिला शेवटी महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच प्रस्तुती झाली तरी सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले म्हणून संबंधित प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज पत्रकार शाम आडागळे यांनी मागणी केली असता त्यांना तेथील डॉकटर व कर्मचाऱ्यानि टाळा टाळ केली .कुठेतरी दोषींची पाठराखण होत आहे असे दिसून आले.

तसेच तेथे असलेले डॉक्टर लोकरे यांना घटनेची माहिती व घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले असता त्यांनी सांगितले की तुम्हाला  फुटेज देता येत नाहीत तुम्हाला पाहिजे असेल तर डॉक्टर कदम यांच्याकडून घेऊ शकता असे सांगितले व पत्रकार शाम अडागळे यांनी डॉक्टर कदम यांना फोन केला तर  त्यांनी सांगितले की मी डॉ. लोकरेना  मी फोन लावून सांगतो असे सांगितले  तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघू शकता पण तुम्हाला देता येणार नाही असे म्हटले पण डॉक्टर कदम यांनी डॉक्टर लोकरे यांना सांगितले तरीदेखील पत्रकार शाम आडागळे यांना सीसीटीव्ही फुटेज दाखविले नाही त्यामुळे कुठे तरी या घटनेवर पडदा टाकण्याचे काम होत आहे.व दोषींची पाठराखण होत आहे असे दिसून येत आहे त्यामुळे महिलेचे पती कृष्णा माळी यांनी  संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.(Madholmohi health center)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/