नगरसेवक भैय्यासाहेब मोरे,रंजित बनसोडे यांनी आयोजित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरनाला प्रचंड प्रतिसाद

शहरातील प्रभाग क्र 24 मध्ये, या प्रभागातील कर्तव्यदक्ष नगरसेवक भेय्यासाहेब मोरे रंजित बनसोडे, यांनी आयोजित केलेल्या लसीकरण शिबिराला प्रभागातील जनतेने प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला.

नगरसेवक भैय्यासाहेब मोरे,रंजित बनसोडे यांनी आयोजित केलेल्या कोरोना प्रतिबंधक  लसीकरनाला प्रचंड प्रतिसाद
Maharashtra Corona Vaccine

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

दि.23 आक्टोबंर रोजी शहरातील प्रभाग क्र 24 मध्ये, या प्रभागातील कर्तव्यदक्ष नगरसेवक भेय्यासाहेब मोरे रंजित बनसोडे, यांनी आयोजित केलेल्या लसीकरण शिबिराला प्रभागातील जनतेने प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला, हे लसीकरण शहरात सर्वात मोठे शिबीर  झाल्याचे, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनि प्रशस्ती पत्र देऊन केले,या शिबिरास वैदयकीय अधिकारी नरेंद्र कासट यांनी भेट देऊन नगरसेवकांचे कौतुक केले, व चार महिन्यात सर्वात यशवी मोठे शिबिर झाल्याचे सांगितले.(Maharashtra Corona Vaccine)

नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर,व योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरद कॉम्प्लेक्स येथे, नगरसेवक मोरे,बनसोडे यांच्या संपर्क कार्यालय ठिकाणी संम्पन्न झाले, तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगरसेवकांनी जनतेमध्ये प्रबोधन केल्याने या लसीकरनाला प्रचंड प्रतिसाद लाभला, याप्रसंगी सुरवसे दादा,गुजर,यांनी भेट दिली ,तसेच लांडगे, भूतपले, आणवणे,ससाणे,मडावी,गुजर,निर्मळ, शुभम,जाधव,साळवे,देवासेट धवन,डोगरे,कदम,नागरगोजे,डुकरे,हिरवे, मस्कर, दहिफळे,आदिनी परिश्रम घेतले,आरोग्य विभाग कर्मचारी व युवकांचे आभार नगरसेवक भैय्यासाहेब मोरे व रंजित बनसोडे यांनी मानले,स्तुत्य उपक्रम झाल्याने नागरिकांमध्ये समाधान झाले.(Maharashtra Corona Vaccine)