बदलापूर गावात चाेरांचा धिगांणा

बदलापूर गावात चाेरांन चा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला आहे ,काल रात्री ३ च्या सुमारास बदलापुर गावात एकाच वेळी एकाच परिसरात ५ घरांमध्ये चाेरी झाल्याची घटना समाेर आली आहे या मध्ये सर्वात जास्त नुकसान हे बदलापुर गावातील स्थानिक रहिवाशी किरण तरे यांचे झाले आहे.

बदलापूर गावात चाेरांचा धिगांणा
Maharashtra Crime News

बदलापूर गावात चाेरांचा धिगांणा

बदलापूर गावात चाेरांन चा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला आहे ,काल रात्री ३ च्या सुमारास बदलापुर गावात एकाच वेळी एकाच परिसरात ५ घरांमध्ये चाेरी झाल्याची घटना समाेर आली आहे या मध्ये सर्वात जास्त नुकसान हे बदलापुर गावातील स्थानिक रहिवाशी किरण तरे यांचे झाले आहे.

बदलापूर प्रतिनिधी नयनेश ठसाळे:

बदलापूर गावात चाेरांन चा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला आहे ,काल रात्री ३ च्या सुमारास बदलापुर गावात एकाच वेळी एकाच परिसरात ५ घरांमध्ये चाेरी झाल्याची घटना समाेर आली आहे या मध्ये सर्वात जास्त नुकसान हे बदलापुर गावातील स्थानिक रहिवाशी किरण तरे यांचे झाले आहे यांच्या शी संपर्क केल्यावर असे समजले की ते तिरुपतीला गेले हाेते , त्यामुळे त्याच्या घरी त्याची आई , बहिण आणि त्याचा भाचा अतिश म्हसकर हे ४-५ दिवस राहत हाेते.(Maharashtra Crime News)

परंतु त्याच्या बहिणीच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ते रात्री १० सुमारास त्याच्या वालिवली या घरी गेले याच संधिचा फायदा चाेरांनी घेऊन कपाटात ठेवलेली १ लाख ३५ हजार राेख रक्कम आणि ५-६ ताेळे साेने तसेच २.५ kg चांदी एवढा ऐवज चाेरीस गेला , तसेच त्यांचे बंधु किशाेर तरे यांच्या घरुन १०,००० हजार रक्कम तसेच इतर वस्तु धरुन ५०,००० हजार नुकसान झाले तसेच , रवि तरे यांचे काेणताही ऐवज गेला नाही कारण ते आता तिथे राहत नाही फ्लॅट मध्ये राहतात परंतु त्याचे देखिल कपाट फाेडले सर्व कागदपत्र सर्वत्र पसरवून टाकली ,तसेच दयामामा चुंबळे  आणि सचिन भाेपी ह्याच्या इथे देखिल सर्वत्र ताेडफाेड करुन ठेवुन पण तिथे काही नव्हते.


या संदर्भात पाेलिसांना खबर दिली असता बदलापुर पश्चिम चे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक दत्ता गावडे हे त्याची सहकारी घेऊन पंचनामा करण्यास आले , ते घटनास्थळी आल्यावर सर्वांना अव्हाहन करत हाेते कि तुम्ही जर कुठे जाणार असतील घरी काेण थांबणार नसेल तेव्हा सर्व किंमती वस्तु घरी न ठेवता स्वताजवळ ठेवा किंवा आपल्या नातेवाईकांन कडे ठेवा , शक्य असल्यास आपल्या साेसायटी मध्ये घराजवळ सिसिटिव्ही लावा लवकरच चाेरांना पकडण्यात येईल.(Maharashtra Crime News)