मुरबाड पोलिसांची उत्तम कामगिरी, खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोलीला केली अटक

मुरबाड पो स्टे हद्दीत दि 12/9/21 रोजी डोंगरनावे गावी मंगल हरी शेळके वय ५५ वर्ष यांची त्यांचा मुलगा नामे रवी मंगल शेळके याने हत्या केली होती.

मुरबाड पोलिसांची उत्तम कामगिरी, खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोलीला केली अटक
Maharashtra Crime News

मुरबाड पोलिसांची उत्तम कामगिरी, खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोलीला केली अटक

मुरबाड पो स्टे हद्दीत दि 12/9/21 रोजी डोंगरनावे गावी मंगल हरी शेळके वय ५५ वर्ष यांची त्यांचा मुलगा नामे  रवी मंगल शेळके याने हत्या केली होती.

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

मुरबाड पो स्टे हद्दीत दि 12/9/21 रोजी डोंगरनावे गावी मंगल हरी शेळके वय ५५ वर्ष यांची त्यांचा मुलगा नामे  रवी मंगल शेळके याने हत्या केली होती.त्याबाबत् मुरबाड पो स्टे ला हत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस मुरबाड पो स्टे चे गुन्हे प्रकटिकरन पथकाने खुप बारकाईने तपास करून पाहिजे आरोपीस अटक केली आहे.नजीकचे काळात घडलेल्या हत्तेचा  गुन्हा उघडकीस आणण्यात मुरबाड पोलिसांना यश आल्याने त्यांचें मुरबाड नगरीत कौतुक होत आहे. व पोलिसांच्या प्रती विश्वास हार्यता वाढत आहे.(Maharashtra Crime News)