चिंचोटीत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध -विवेक कुचेकर
बीड वडवणी तालुक्यातील मौजे चिंचोटीत येथील क्रुर नराधम संदीपान गोंडे याची गावात किराणा दुकान आहे तेथुनच काही अंतरावर असणारया दलित समाजातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला गोड बोलावुन तिला चाकुचा धाक दाखवत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:
बीड वडवणी तालुक्यातील मौजे चिंचोटीत येथील क्रुर नराधम संदीपान गोंडे याची गावात किराणा दुकान आहे तेथुनच काही अंतरावर असणारया दलित समाजातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला गोड बोलावुन तिला चाकुचा धाक दाखवत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आहे.या बलात्कार प्रकरणातील आरोपी ला भरचोकात फासावर लटकवा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रचारक विवेक (बाबा )कुचेकर यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे केली आहे.(Maharashtra Crime News)
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेची धुरा संभाळत असताना दलीत,आदिवासी, भटके विमुक्तवरील अन्याय आत्याचाराच्या प्रमाणात मोठया संख्येने वाढ झाली असुन समाजकल्याण मंञ्याच्या जिल्हयात दलीत,आदिवासी,भटके विमुक्त सुरक्षित नसुन राज्यात व बीड जिल्हयात रोज दलित, आदिवासी, भटके विमुक्त समाजावर अन्याय आत्याचार होत असताना राज्य सरकार मधील मंञी हे गेंडयाची कातडी पांघरून झोपले असुन दलित, आदिवासी, भटके विमुक्तांना शस्ञ परवाने देण्यात यावे व चिंचोटीत घडलेल्या निदंणीय घटनेची तात्काळ योग्य चौकशी करून आरोपीला भरचौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रचारक विवेक (बाबा )कुचेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकाद्वारे केली आहे.(Maharashtra Crime News)