शेतात फवारणी करीत असताना शेतकर्याची गाडी चोरट्यांनी पळवली

शेतकरी दादासाहेब शिवाजीराव सावंत आपल्या शेतात शेडनेटच्या मागे पिकावर फवराणी करीत असताना शेतातल्या बांधावर ऊभी केलेली दुचाकी डिस्कवर 112 CC बजाज कंपणी ची गाडी MH 26 Q.7746 चोरटे घेऊन पोबारा झाले आहे.

शेतात फवारणी करीत असताना शेतकर्याची गाडी चोरट्यांनी पळवली
Maharashtra Crime News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 गेवराई तालुक्यातील रांजणी दि.13 रोजी रांजणी चे शेतकरी दादासाहेब शिवाजीराव सावंत आपल्या शेतात शेडनेटच्या मागे पिकावर फवराणी करीत असताना शेतातल्या बांधावर ऊभी केलेली दुचाकी डिस्कवर 112 CC बजाज कंपणी ची गाडी MH 26 Q.7746 चोरटे घेऊन पोबारा झाले आहे गेवराई पोलीस स्टेशनला गाडी चोरीचा अर्ज केला आहे आद्याप गुणा नोंद नाही झाला असे गाडी मालक दादासाहेब सावंत यांनी माध्यमाशी बोलताना प्रतिक्रीया दिली.(Maharashtra Crime News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/