अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपीस तीन वर्ष शिक्षा

दि. २९.०१.२०२२ रोजी माजलगाव येथील अपर सत्र न्यायाधीश श्री एम. पी. देशमुख साहेब यांनी सदर प्रकरणातील आरोपी विकास उर्फ शेरकर शुक्लव ता. माजलगाव, जि. बीड याने अल्पवयीन मुलीचा विनयभ केला व विला आमदत्य केल्याप्रकरणी आरोपीसीसकत मजुरीची शिक्षा व एकुण ३०,००० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपीस तीन वर्ष शिक्षा
Maharashtra Crime News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपीस तीन वर्ष शिक्षा

दि. २९.०१.२०२२ रोजी माजलगाव येथील अपर सत्र न्यायाधीश श्री एम. पी. देशमुख साहेब यांनी सदर प्रकरणातील आरोपी विकास उर्फ शेरकर शुक्लव ता. माजलगाव, जि. बीड याने अल्पवयीन मुलीचा विनयभ केला व विला आमदत्य केल्याप्रकरणी आरोपीसीसकत मजुरीची शिक्षा व एकुण ३०,००० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

दि. २९.०१.२०२२ रोजी माजलगाव येथील अपर सत्र न्यायाधीश श्री एम. पी. देशमुख साहेब यांनी सदर प्रकरणातील आरोपी विकास उर्फ शेरकर शुक्लव ता. माजलगाव, जि. बीड याने अल्पवयीन मुलीचा विनयभ केला व विला आमदत्य केल्याप्रकरणी आरोपीसीसकत मजुरीची शिक्षा व एकुण ३०,००० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणी सदा सरकारी वकील श्री. आर.अ. नापमारे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहीले. या प्रकरणी थोडक्यात माहिती अशी की, यातील फिर्यादी पिडीत मुलगी शाळेत जाते येते वेळी विकास साधु शेरकरलिं बगाना नेहमी पिडीतेचा पाठलाग करत असेन पिढीवेला नेहमी वेडा होता म पिढीतेला म्हणायचा माझ्या सोबत पत जात असे म्हणायचा.(Maharashtra Crime News)

दिनांक २६/०९/२०१६.२७/०९/२०१६ व २८/०९/२०१६ या तीन दिवसापासून देवखेडा येथे आला होता व तीन दिवस सारखा पिडीतेचा पाठलाग करायचा ना माझे गोबत मल पढ्न जानु असा म्हणु लागला त्यामुळे पिडीतेची बदनामी झाली ने पिडीतेला सहन होत नव्हते तो तिला फोनद्वारे फोन करून अति जारा देवु लागला म्हणुन पिछीतेने दिनांक २९/०९/२०१६ रोजी दुपारी ०२.३० वापरी येथे घरातील सर्व जण दस-याने पुणे घेऊन नदीला गेले होते परी कोणी नव्हते तेव्हा तिने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले आहे. विकास शेरकर यांचे त्रासाला कंटाळुन पिछीतीने जाळुन पेवले आहे.

म्हणून पिडीतेच्या मुत्यूपूर्वी जवाबावरून पोलीस स्टेशन गाजलगाव शहर येथे गुरनं. ९२/२०१६ कलम ३५४३०६ भादंनी व बाल लैगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने कलम १२ प्रमाणे गुन्हा नोंद झाला व तपासानंतर आरोपीविरद माजलगांव येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले प्रस्तुत प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ०८ साक्षीदार तपासण्यात आले यामधील भगत पिडीतेचा जबाब तिचे नातेवाईक, पटनास्थळावरील पंच व तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक टी.व्ही. शिनगारे यांच्या साक्षी महत्वाच्या उरल्या. विशेष न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून मा. श्री. एस. पी. देशमुख विशेष न्यायालयाचे न्यायाधीश माजलगाव यांनी आरोपी विकास उर्फे वाध्या साधु शेरकर यांस भादंविचे कलम ३५४(८) व १२ पोक्सो नुसार दोषी वर्षे व दहा हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साथी कैद ३०५ प्रमाणे दोषी धरून ३वर्ष शिक्षा व दंड न भरल्यास २ महिने साधे कैद, दंडातील २८,०००/- पडितीचे नहीण यांस नुकसान भरपाई पोटी व सरकार जमा २,०००/-रु. असे आदेश देण्यात आले.

या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने वरिष्ठ सहा. सरकारी वकील श्री. आर.अ.वाघमारे यानी काम पाहिले. व सहा. सरकारी वकील श्री. पी.एन.मस्कर, श्री. एन.एस.पाटील व पैरवी अधिकारी श्री. जालिंदर बान्हळकर, पी. डी. नरवडे यांनी मोलाचे सहकार्य केले.(आर.अ. वालमारे) सहा, सरकारी वकील माजलगांव(Maharashtra Crime News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/