वाळू माफीयामूळे गेला चार बालकाचा बळी

बीड गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला येथील सिनफना नदीत वाळूसाठी केलेल्या खड्यात साठलेल्या पाण्यात बुडून आज सायकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शहाजानपूर चकला येथील चार बालकाचा बूडून मुत्यू झाला.

वाळू माफीयामूळे गेला चार बालकाचा बळी
Maharashtra Crime News

वाळू माफीयामूळे गेला चार बालकाचा बळी

बीड  गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला येथील सिनफना नदीत वाळूसाठी केलेल्या खड्यात साठलेल्या पाण्यात बुडून आज सायकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शहाजानपूर चकला येथील चार बालकाचा बूडून मुत्यू झाला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड  गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला येथील सिनफना नदीत वाळूसाठी केलेल्या खड्यात साठलेल्या पाण्यात बुडून आज सायकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शहाजानपूर चकला येथील चार बालकाचा बूडून मुत्यू झाला या घटनेमूळे या परिसरात खळबळ माजली आहे गेवराई तालुक्यातील मादळ मोठ्ठी जिल्हा परिषद गटातील शहाजानपूर चकला येथील बबलू गुणाजी वक्ते वय १३ वर्षे गणेश बाबुराव इनकर ११वर्षे आकाश सोनवणे वय १२वर्षे अमोल संजय कोळेकर वय १२ वर्षे आश्या चार बालकांचा खड्यात असलेल्या पाण्यात बुडून मूत्यू झाला आहे दरम्यान सिदफणा नदीत गेल्या अनेक वर्षापासून सर्रास वाळू उपसा सुरू आसल्याने या सिदफणा नदीमध्ये मोठमोठे खडे पडलेले आहेत तेव्हा महसुल विभागाच्या हालगर्जी पणा मूळे वाळूची सर्रासपणे विक्री होताना दिसत आहै तेव्हा या चार बालकाच्या मुत्यूस कारणीभूत तहसिलचे महसूल विभागातील कर्मचारी आहे तेव्हा या चार बालकाच्या मुत्यूमूळे शहाजानपूर चकला परिसरामध्ये हळहळ होताना दिसत आहे.(Maharashtra Crime News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/