सिं. चिंचोली येथील पुल वाहून गेल्याने नाथापुर- चिंचोली संपर्क तुटला.. तात्काळ पुलाची दखल घ्या अन्यथा आमरन उपोषणाचा इशारा - गणेश आबुज

गेवराई आतिवृष्टी ने धुमाकुळ घातलं ला आसून एकही दिवस आसा नाही की पाऊस नाही म्हणुन गेवराई तालुक्यातील सिंदफणा कडेचे व गोदावरी कडेचे गांवाना या आतिवृष्टी चा मोठा फटका बसलेला आहे.

Maharashtra Flood Situatio

बीड जिल्हाप्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई आतिवृष्टी ने धुमाकुळ घातलं ला आसून एकही दिवस आसा नाही की पाऊस नाही म्हणुन गेवराई तालुक्यातील सिंदफणा कडेचे व गोदावरी कडेचे गांवाना या आतिवृष्टी चा मोठा फटका बसलेला आहे.तालुक्यात अनेक दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामध्ये सिं. चिंचोली येथील पुल वाहून गेला असून गावकर्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. चिंचोली  ते नाथापुर  हा रस्ता पूर्णपणे बंद पडला आहे.यामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तरीही प्रशासनाने तात्काळ या पुलाची दखल घेऊन या पुलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी गावकर्यांच्या वतीने गणेश आबुज यांनी केलेली आहे.