तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

आज तुळजापूर येथील महाराष्ट्र पोलिस टाईम्स न्युजच्या ऑफीस मध्ये सोलापूर व उस्मानाबाद जिल्हाचे मुख्य उपसंपादक प्रदिप नाना मगर यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी जुबेर शेख व सामाजिक कार्यकर्ते अक्षय शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
Maharashtra Police Times News

तुळजापूर प्रतिक भोसले: 

आज तुळजापूर येथील महाराष्ट्र पोलिस टाईम्स न्युजच्या ऑफीस मध्ये सोलापूर व उस्मानाबाद जिल्हाचे मुख्य उपसंपादक प्रदिप नाना मगर यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी जुबेर शेख व सामाजिक कार्यकर्ते अक्षय शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.(Maharashtra Police Times News)

यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे, सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा संपर्कप्रमुख आंबादास वऱ्हाडे, बहुजन स्वाभिमान संघटनेचे शरद मस्के, श्रीमंत आबा जाधव, राम सिध्दगणेश, अमर सिध्दगणेश, स्टाफ प्रमुख संतोष दुधभाते, शहर प्रतिनिधी राम थोरात, आबासाहेब शितोळे, सुरेश ठाकर तसेच पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Maharashtra Police Times News)

v❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/