लकरच पत्रकरांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होऊन निष्पक्ष निर्भीड महाराष्ट्र पत्रकार संघाची स्थापना होणार

पत्रकार हा स्वताच्या जिवाची पर्वा न करता सामान्य जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आसतांना तरी पत्रकार लोंकासाठी शासना कडून कोणतीच सुख सोई उपलब्ध नाहीत.

लकरच पत्रकरांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होऊन निष्पक्ष निर्भीड महाराष्ट्र पत्रकार संघाची स्थापना होणार
Maharashtra Press Association

लकरच पत्रकरांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होऊन निष्पक्ष निर्भीड महाराष्ट्र पत्रकार संघाची स्थापना होणार

पत्रकार हा स्वताच्या जिवाची पर्वा न करता सामान्य जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आसतांना तरी पत्रकार लोंकासाठी शासना कडून कोणतीच सुख सोई उपलब्ध नाहीत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड  पुणे सध्या महाराष्ट्रामध्ये करोना रोगाचे थैमान चालु असताना पुर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पुर्ण जगात आहे.पत्रकार हा स्वताच्या जिवाची पर्वा न करता सामान्य जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आसतांना तरी पत्रकार लोंकासाठी शासना कडून कोणतीच सुख सोई उपलब्ध नाहीत.पञकार हा कोणत्याही ठिकाणी स्वःताच्या खर्चाने जावून जनतेला व सरकारला बातमी मार्फत माहीती  पुरवित आसतो.(Maharashtra Press Association)

परंतू पत्रकार विनामूल्य प्रवास सेवेची सुविधा सरकारने आद्याप केली नाही.किंवा पत्रकारांना सरकारचे कोणत्याच प्रकारे मानधन नाही या दोन मागण्या सरकारच्या लक्षात आणुन देण्यासाठी लवकरच महाराष्ट्र भर  निष्पक्ष निर्भीड महाराष्ट्र पत्रकार संघाची स्थापना करून पुर्ण महाराष्ट्र भर या मागणीसाठी लढा लढविणार आसल्याचे मत  गनिमी कावा च्या संस्थापक संपादिका तृप्ती पवार मॅडम यांनी व्यक्त केले.(Maharashtra Press Association)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/