बारा बलुतेदार संघाच्या वतिने मान्यावारांना स्नमाणित करून स्नमान पत्र देवून गौरवण्यात आले
महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघ यांच्या वतीने दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रविवार रोजी व वा वाचनालय सभागृह जळगाव तेथे जळगाव जिल्हा व महानगर बारा बलुतेदार महासंघ च्या वतीने चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बारा बलुतेदार संघाच्या वतिने मान्यावारांना स्नमाणि त करून स्नमान पत्र देवून गौरवण्यात आले
महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघ यांच्या वतीने दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रविवार रोजी व वा वाचनालय सभागृह जळगाव तेथे जळगाव जिल्हा व महानगर बारा बलुतेदार महासंघ च्या वतीने चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:
महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघ यांच्या वतीने दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रविवार रोजी व वा वाचनालय सभागृह जळगाव तेथे जळगाव जिल्हा व महानगर बारा बलुतेदार महासंघ च्या वतीने चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या शिबिरात बारा बलुतेदार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष ओबीसींचे नेते कल्याण रावजी दळे यांच्या शुभहस्ते व जळगाव शहराचे विद्यमान आमदार सुरेश दामू भोळे राजू मामा व महापौर जयश्रीताई महाजन राज्याचे बारा बलुतेदार समाजाचे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी व लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले.(Maharashtra State Balutedar Mahasangh)
लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख बारा बलुतेदार समाजातील राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी समाजबांधव बंधू व भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित आज पर्यंत केलेल्या कामांची व कार्याची दखल घेऊन सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले सदरचे प्रमाणपत्र किशोर जी व ईश्वर जी मोरे राज्य कार्यकारणी सदस्य यांना सन्मानपूर्वक देण्यात आले.यापुढे सुद्धा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहू याची ग्वाही देतो व समाज बांधवांच्या सुद्धा ऋण व्यक्त करतो.जय बाराबलुतेदार जय हो सब बारा बलुतेदार संतोकी जय हिंद जय महाराष्ट्र(Maharashtra State Balutedar Mahasangh)