महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीचे निवृत कर्मचारी सुंदरराव रामजी घाडगे यांचा विविध मान्यवराच्या उपस्थितीमध्ये ७५ वा वाढदिवस साजरा

बीड शहरामधील शाहुन गर मधील रहिवाशी आसलेले श्री सुंदरराव रामजी घाडगे हे महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीमधील निवृत कर्मचारी यांचा ७५ वा वाढदिवस विविध संघटनाच्या वतीने साजरा करत.

महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीचे निवृत कर्मचारी सुंदरराव रामजी घाडगे यांचा विविध मान्यवराच्या उपस्थितीमध्ये ७५ वा वाढदिवस साजरा
Maharashtra State Electricity Company

महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीचे निवृत कर्मचारी सुंदरराव रामजी घाडगे यांचा विविध मान्यवराच्या उपस्थितीमध्ये ७५ वा वाढदिवस साजरा

बीड शहरामधील शाहुन गर मधील रहिवाशी आसलेले श्री सुंदरराव रामजी घाडगे हे महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीमधील निवृत कर्मचारी यांचा ७५ वा वाढदिवस विविध संघटनाच्या वतीने साजरा करत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड शहरामधील शाहुन गर मधील रहिवाशी आसलेले श्री सुंदरराव रामजी घाडगे हे महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीमधील निवृत कर्मचारी यांचा ७५ वा वाढदिवस विविध संघटनाच्या वतीने साजरा करताना या वेळी ग्रामसेवक कर्मचारी संघटनाचे जिल्हा अध्यक्ष बळीराम ( आण्णा ) उबाळे ग्रामसेवक जिल्हा अध्यक्ष अशोक चव्हाण ग्रामसेवक सघटना बीड तालुका अध्यक्ष तिडके साहेब ग्रामसेवक संघटना जिल्हा सचिव प्रविण काळे ग्रामसेवक संघटना परळी तालुका सचिव व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आथाग परिश्रम गढी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री डांगे ( आण्णा ) जे एस यांनी हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करून ७५वा वाढदिवस साजरा करण्यात आला व पुढील आयुष्य सुखात जावो आश्या शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी या परिसरातील मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थितीत होते(Maharashtra State Electricity Company)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/