मुप्टा शिक्षक संवाद यात्रा मध्ये शिक्षक/प्राध्यापक बांधवांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा -प्रा शशिकांत जावळे

मुप्टा ( महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेजडृ टीचर्स असोसिएशन) संघटनेचे नेते प्रा. सुनील मगरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने बीड जिल्ह्यातील शिक्षक-प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या /प्रश्न जाणून घेण्यासाठी बीड जिल्हा मुप्टा कनिष्ठ महाविद्यालयीन विभागाच्या वतीने शिक्षक संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.

मुप्टा शिक्षक संवाद यात्रा मध्ये  शिक्षक/प्राध्यापक  बांधवांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा -प्रा शशिकांत जावळे
Maharashtra Teachers Association

बीड जिल्हा प्रतिनिधी  विश्वनाथ शरणांगत:

 दि.19 मुप्टा ( महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेजडृ टीचर्स असोसिएशन) संघटनेचे नेते प्रा. सुनील  मगरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने बीड जिल्ह्यातील शिक्षक-प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या /प्रश्न जाणून घेण्यासाठी बीड जिल्हा मुप्टा कनिष्ठ महाविद्यालयीन विभागाच्या वतीने शिक्षक संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे , शरद मगर (जिल्हाध्यक्ष प्रा.), प्रवीण तरकसे सर (जिल्हाध्यक्ष मा.) यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संवाद यात्रा दिनांक 18 डिसेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 राहणार आहे.(Maharashtra Teachers Association)

यादरम्यान शिक्षक संवाद यात्रा तालुकास्तरावर विविध शाळा, महाविद्यालय स्तरावर शिक्षकांशी संवाद साधणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विनाअनुदानित शिक्षक , जुनी पेन्शन योजना , 10:20:30 वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण, शालार्थ आयडी,प्रलंबीत वैद्यकीय परिपूर्ती देयके , संघटना बांधणी, सभासद नोंदणी व अधिवेशन नियोजन इत्यादी महत्त्वाच्या विषयावर संवाद साधला जाणार आहे. तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेऊन शिक्षक संवाद यात्रेस यशस्वीरित्या संपन्न करावे असे आवाहन आयोजक  प्रा. शशिकांत जावळे (मुप्टा- बीड जिल्हा समन्वयक) यांनी केले आहे.(Maharashtra Teachers Association)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/