महाविकास आघाडी सरकारला लवकरच दोन वर्षे पूर्ण होत आहेत

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून या दोन वर्षात मा. धनंजय मुंडे साहेबांनी विभागामार्फत घेतलेल्या विविध 50 महत्वपूर्ण निर्णय राज्यातील सबंध जनतेपर्यंत पोचवण्यासाठी 'शृंखला 50 निर्णयांची' या सदराखाली सोशल मीडियावर एक विशेष अभियान आम्ही राबवत आहोत.

Mahavikas Aghadi government

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून या दोन वर्षात मा. धनंजय मुंडे साहेबांनी विभागामार्फत घेतलेल्या विविध 50 महत्वपूर्ण निर्णय राज्यातील सबंध जनतेपर्यंत पोचवण्यासाठी 'शृंखला 50 निर्णयांची' या सदराखाली सोशल मीडियावर एक विशेष अभियान आम्ही राबवत आहोत.याअंतर्गत दररोज सकाळी 7 ते 11दरम्यान एक निर्णय मा. मुंडे साहेबांच्या अधिकृत ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केला जाणार आहे.(Mahavikas Aghadi government)