बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा च्या बैठकीत मोठा निर्णय ; दहा हजार मराठे मुंबईत जाणार

मुंबई मध्ये २६ फेब्रुवारी रोजी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात होत असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयक यांची बैठक संपन्न झाली.

बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा च्या बैठकीत मोठा निर्णय ; दहा हजार मराठे मुंबईत जाणार
Maratha Kranti Morcha

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 मुंबई मध्ये २६ फेब्रुवारी रोजी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात होत असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयक यांची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून २६ तारखेच्या आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातून दहा हजार लोक मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.(Maratha Kranti Morcha)

या बैठकीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्ह्याचे समन्वयक तसेच मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्यात येणार असल्याचीही माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी चे आंदोलन राज्यभर पेटण्याचे संकेत मिळत आहेत.(Maratha Kranti Morcha)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/