विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किरणा वाटप

जोगेश्वरी पूर्व येथील सामजिक कार्यकर्ते व शिक्षक गणेश हिरवे यांनी त्यांच्या विवाहाच्या १६ वाढदिवसाच्या निमित्ताने आज विभागातील एकूण १६ गोर-गरीब व वंचित कुटुंबीयांना किराणा किट (तांदूळ,गहू डाळ,साखर,पोहे,रवा,साबण,कोलगेट,मास्क समान) वाटून एका आगळ्या वेगळया पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किरणा वाटप
Methodically celebrated birthday

विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किरणा वाटप

जोगेश्वरी पूर्व येथील सामजिक कार्यकर्ते व शिक्षक गणेश हिरवे यांनी त्यांच्या विवाहाच्या १६ वाढदिवसाच्या निमित्ताने आज विभागातील एकूण १६ गोर-गरीब व वंचित कुटुंबीयांना किराणा किट (तांदूळ,गहू डाळ,साखर,पोहे,रवा,साबण,कोलगेट,मास्क समान) वाटून एका आगळ्या वेगळया पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

सुभाष मुळे पुणे विद्यापीठ:

जोगेश्वरी पूर्व येथील सामजिक कार्यकर्ते व शिक्षक गणेश हिरवे यांनी त्यांच्या विवाहाच्या १६ वाढदिवसाच्या निमित्ताने आज विभागातील एकूण १६ गोर-गरीब व वंचित कुटुंबीयांना किराणा किट (तांदूळ,गहू डाळ,साखर,पोहे,रवा,साबण,कोलगेट,मास्क समान) वाटून एका आगळ्या वेगळया पद्धतीने वाढदिवस साजरा केला.याआधीही हिरवे कुटुंबीयांनी त्यांच्या घरातील विविध शुभप्रसंगी शेकडो कुटुंबियांना किराणा देऊन सहकार्य केलेले आहे.(Methodically celebrated birthday)

कोणताही शुभप्रसंग असला की हे कुटुंब पुढाकार घेऊन समजातील गरजू लोकांना काही ना काही सहकार्य करण्याचे दायित्व दाखवित असते. आपल्या मिळकतीतील दहा टक्के भाग हा नेहमीच समजकारणसाठी उपयोगात आणला पाहिजे असे हिरवे सर नेहमीच सांगतात कारण या समाजाचे आपण काही ना काही देणं लागतो व आपल्याला लाभलेल्या दुर्लभ व सुंदर अशा मनुष्य योनीतच हे कार्य आपण पार पाडू शकतो.तेव्हा "मानवाला मानव प्रिय असावा,एकमेकांचा आधार बनावा" या निरंकारी बाबाजींच्या शिकवणीनुसार सर्वानीच एकमेकांना सहकार्य करण्यासाठी पुढं आलं पाहिजे.हिरवे यांनी आतापर्यंत ३२ वेळा स्वेच्छा रक्तदान केले असून लॉकडाउन काळातही त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन व जॉय संस्थेच्या माध्यमातून हजारो कुटुंबाना विविध प्रकारची मदत केलेली आहे व यापुढेही ते हे कार्य सुरूच ठेवणार आहेत.(Methodically celebrated birthday)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link