दि २५ फेब्रुवारी ला मोखाडा तालुक्यातील वीजपुरवठा खंडित राहणार असुन सहकार्य करण्याचे नागरीकांना आवाहन

दि २५ फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी 33 के व्ही मोखाडा उपकेंद्र,33 के. व्ही खोडाळा उपकेंद्र डहाणु ते जव्हार या वाहिनीवरील उपकरणांच्या दुरुस्ती कामाकरता सकाळी 9 ते दुपारी 3 किंवा आवश्यकता वाटल्यास सायंकाळी 7 पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता मनोहर जाधव यांनी दिलेली आहे.

दि २५ फेब्रुवारी ला मोखाडा तालुक्यातील वीजपुरवठा खंडित राहणार असुन सहकार्य करण्याचे नागरीकांना आवाहन
Mokhada substation

माधुरी आहेर मोखाडा:

दि २५ फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी 33 के व्ही मोखाडा उपकेंद्र,33 के. व्ही खोडाळा उपकेंद्र डहाणु ते जव्हार या वाहिनीवरील उपकरणांच्या दुरुस्ती कामाकरता सकाळी 9 ते दुपारी 3 किंवा आवश्यकता वाटल्यास सायंकाळी 7 पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता मनोहर जाधव यांनी दिलेली आहे. मोखाडा तालुक्यातील वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करा असे आवाहन मनोहर जाधव यांनी मोखाडा तालुक्यातील नागरीकांना केले आहे.तसेच ग्राहकांच्या होणा-या गैरसोयी बद्दल जाधव यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.(Mokhada substation)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/