वाढदिवसाच्या निमित्ताने किराणा वाटप
ठाणे येथील रहिवासी असलेल्या श्रीमती आरती वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या आज २६ जानेवारी रोजी असलेल्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकूण २० दृष्टीहीन कुटुंबाना किराणा किट ( तांदूळ,डाळ,तेल पिशवी,पोहे,रवा, साबण,कोलगेट,साखर,शेंगदाणे ) वाटप

वाढदिवसाच्या निमित्ताने किराणा वाटप
ठाणे येथील रहिवासी असलेल्या श्रीमती आरती वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या आज २६ जानेवारी रोजी असलेल्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकूण २० दृष्टीहीन कुटुंबाना किराणा किट ( तांदूळ,डाळ,तेल पिशवी,पोहे,रवा, साबण,कोलगेट,साखर,शेंगदाणे ) वाटप
मुंबई गणेश हिरवे:
ठाणे येथील रहिवासी असलेल्या श्रीमती आरती वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या आज २६ जानेवारी रोजी असलेल्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकूण २० दृष्टीहीन कुटुंबाना किराणा किट ( तांदूळ,डाळ,तेल पिशवी,पोहे,रवा, साबण,कोलगेट,साखर,शेंगदाणे ) वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.(Mrs Aarti Vengurlekar)
यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या सूनबाई ज्या वकील आहेत व एन के जी एस बी बँकेतील अधिकारी लीना भाटकर, दत्ता रातवडकर, शिक्षक गणेश हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जोगेश्वरीतील सामजिक कार्यकर्ते हिरवे सरांनी आजच्या सत्कारमूर्ती मा वेंगुर्लेकर मॅडम यांचा शाल व पुस्तक देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व दृष्टीहीन कुटुंबांनी देखील त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आशीर्वाद दिले.विशेष म्हणजे वेंगुर्लेकर सासू-सून दोघीही ठाण्याहून तर रातवडकर सर विरसरहून जोगेश्वरीला आले होते.(Mrs Aarti Vengurlekar)
❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️
बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.
????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/
???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9
????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/
???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1
???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/