मुंबई पोलिस दलातील नामवंत सुप्रसिद्ध समाजसेविका श्रीमती.रजनीताई जाबरे भिमरत्न  पुरस्काराने सन्मानित

मुंबईच्या मुख्य आयकर भवन कार्यालयात इनकमटॕक्स अधिकारी आयटी सेवा अध्यक्ष अरविंद रामटेके या कार्यक्रमाला विशेष प्रमुख पाहुणे भिक्खु सुमित रत्न थेरा होते.

मुंबई पोलिस दलातील नामवंत सुप्रसिद्ध समाजसेविका श्रीमती.रजनीताई जाबरे भिमरत्न  पुरस्काराने सन्मानित
Mumbai Police News

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

जगमान्य मुंबई पोलिस दलाच्या एक कर्मचारी जबरदस्त समाजसेवा करणार्या माननीय श्रीमती रजनीताई जाबरे यांचा मुंबईच्या मुख्य आयकर भवन कार्यालयात इनकमटॕक्स अधिकारी आयटी सेवा अध्यक्ष अरविंद रामटेके या कार्यक्रमाला विशेष प्रमुख पाहुणे भिक्खु सुमित रत्न थेरा होते.(Mumbai Police News)

यांच्या हस्ते "भिमरत्न पुरस्कार" देऊन गौरव करण्यात आला.त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पंन्तू सुनील गंगाधर तांबूसकर .तसेच आयटी एफ युनियनचे पदाधिकारी संतोषजी नायर.लक्ष्मणजी येरम.रविन्द्रजी नायर.याचा सत्कार करण्यात आला.तसेच दि बुध्दिस्ट सोशियल फाऊंडेशनचे अध्यक्ष संदेश जाधव.सचिव संजय ग जाधव चित्रपट दिग्दर्शक लेखक.सहसचिव सल्लागार किशोर गांगुर्डे चित्रपट निर्माते व चित्रपट फायनांसर.अमोल गायकवाड(सुप्रसिद्ध डांन्स डायरेक्ट)किशोर बर्वे(सुप्रसिद्ध मराठी अभिनेता थोर समाजसेवक).उपस्थीत आयकर भवन मधिल सर्व मान्यवर कर्मचारी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवीली त्याबद्दल सर्वाचे आभार   मानून आजचा भव्य कार्यक्रम वरील सर्व मान्यवरांनी आयोजित करून यशस्वी पार पाडला.

जगभर मुंबई पोलीसांचा नावलौकिक आहेच. मुंबई च्या पोलिस दलात अनेक कर्मचारी अधिकारी विविध कार्यासाठी राष्ट्रपती पारितोषिक मिळवितात.अशाच राष्ट्रपती पारितोषिक मिळण्यास श्रीमती रंजनी जाबरे या पात्र आहेत.

याना पुढील वर्षी राष्ट्रपती पारितोषिक मिळावे अशी अपेक्षा ऐवजी मी राष्ट्रपतीना रंजनी ताई यांना हे पदक द्यावे म्हणून पत्र पाठवणार असल्याचे संदेश साकेडीकर यांनी आमच्या पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.(Mumbai Police News)