आज येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत बदल घडण्यासाठी अंबाजोगाई शहरामध्ये युवकांनी घेतला पुढाकार

अंबाजोगाई येथे चुकांनी नगरपरिषद मध्ये नवा बदल घडविण्याचे विचार केल्याने. युवांचा सहभाग आणि योगदान यावर अंबेजोगाई युवा संवाद साधण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

आज येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत बदल घडण्यासाठी अंबाजोगाई शहरामध्ये युवकांनी घेतला पुढाकार
Municipal Council elections

आज येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत बदल घडण्यासाठी अंबाजोगाई शहरामध्ये युवकांनी घेतला पुढाकार

अंबाजोगाई येथे चुकांनी नगरपरिषद मध्ये नवा बदल घडविण्याचे विचार केल्याने युवांचा सहभाग आणि योगदान यावर अंबेजोगाई युवा संवाद साधण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

बीड जिल्हा प्रति निधी विश्वनाथ शरणांगत:

अंबाजोगाई येथे चुकांनी नगरपरिषद मध्ये नवा बदल घडविण्याचे विचार केल्याने.युवांचा सहभाग आणि योगदान यावर अंबेजोगाई युवा संवाद साधण्याचे आव्हान करण्यात येत आहे....उदया सर्व अंबाजोगाई मधील युवानी युवा संवाद परिसंवाद आयोजित केली आहे.तरी सर्व युवानी उद्या  दी. २१.१०.२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता शासकिय विश्राम गृह येथे उपस्थित राहावे...असे आव्हान करण्यात येत आहे.(Municipal Council elections)

आपले विनीत .....#अंबाजोगाईयुवासंवाद_समिती... अंबां जोगाई